शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळा जलशुद्धिकरणाच्या गप्पाच

By admin | Updated: July 10, 2015 23:50 IST

डिझेलच्या तुटवड्यामुळे प्रकल्पास खीळ : मनपा दुसरे स्थिर ठिकाण ठरविणार

कोल्हापूर : मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेतर्फे (आय.सी.टी.) रंकाळ्यातील पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्पास १४ जूनपासून सुरुवात झाली. मात्र, ठरल्याप्रमाणे महापालिकेने अद्याप वीज जोडणी दिली नसल्याने डिझेलवरची यंत्रणा बंदसदृश स्थितीतच आहे. यंत्रामुळे दूषित पाणी शुद्धिकरणाचे चांगले परिणाम असूनही धोरण आंधळेपणाचा फटका बसत आहे. उद्घाटनावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह प्रशासनाने रंकाळा शुद्धिकरणाच्या केलेल्या आणाभाका निव्वळ गप्पाच ठरल्याचे चित्र आहे.शुद्धिकरण प्रकल्पाचे आय.सी.टी.चे प्राध्यापक व प्रकल्प संशोधक डॉ. अनिरुद्ध पंडित यांच्या ‘हायड्रो डायनॅमिक कॅव्हिटेशन’ या तंत्रज्ञानावर आधारित रंकाळ्यातील पाणी शुद्धिकरणाची योजना हाती घेण्यात आली. महापालिका या प्रकल्पासाठी फक्त वीज पुरवठा करणार आहे. सेवाभावी निधीतून संस्थेचे कुलगुरू व कोल्हापूरचे सुपुत्र जी. डी. यादव यांनी प्रकल्पासाठी लागणारा २५ लाखांचा निधी जमा केला आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचे दिमाखदार उद्घाटनही झाले. त्यावेळी रंकाळ्याला निधी कमी पडू देणार नाही, आदी आश्वासनांची बरसात झाली. मात्र, प्रत्यक्षात जलशुद्धिकरण यंत्र डिझेलचा तुटवडा व विजेच्या जोडणीस होत असलेल्या विलंबामुळे बंद अवस्थेतच आहे. (प्रतिनिधी)जलशुद्धिकरणाचे चांगले परिणाम समोर आले आहेत. त्याची शास्त्रीय चाचणी घेतली जाणार आहे. केंद्र नेमके कुठे लावायचे याची जागा अद्याप निश्चित नाही. यंत्र लावलेल्या खणीमध्ये रंकाळ्यातील पाणी आल्यानेच डिझेलची अधिक मात्रा लागत असल्याची शक्यता आहे. जागा निश्चित झाल्यानंतर वीज जोडणी घेण्यात येणार आहे.- नितीन देसाई (अतिरिक्त आयुक्त, महापालिका)