शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

आर. के. पोवार यांचा ‘हायटेक’ प्रचार; ‘थ्री-डी’ सभांचा अवलंब

By admin | Updated: October 10, 2014 23:01 IST

फेसबुक, टिष्ट्वटर, ब्ल्यू ट्यूथ, व्हॉटस अ‍ॅपचा वापर

कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आर. के. पोवार यांच्या प्रचारासाठी पक्षाच्यावतीने चक्क ‘थ्री-डी’ सभांचे तंत्र अवलंबले आहे. त्यांचा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, आर. आर. पाटील यांच्यासह पक्षाच्या विविध नेत्यांच्या ‘थ्री-डी’ सभांच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. या तंत्रज्ञानामुळे पक्षाचे नेते थेट मतदारांशी संवाद साधत असल्याचा भास होतो. निवडणूक काळात राज्यभरात पक्षाच्या विविध नेत्यांच्या एक हजार थ्री-डी सभांचे आयोजन केले आहे. यासाठी पक्षाने ३० अद्ययावत वाहनांची व्यवस्था केली असून, राज्याच्या विविध भागांत रोज १२० थ्री-डी सभांच्या माध्यमातून मतदारांशी सुसंवाद साधण्याचा कल्पक प्रयत्न पक्षाने केला आहे. या निवडणुकीत अशी यंत्रणा वापरणारा राष्ट्रवादी कॉँग्रेस हा पहिलाच पक्ष आहे. कोल्हापुरात बिंदू चौक, मिरजकर तिकटी, भवानी मंडप, कपिलतीर्थ मार्केट, शिवाजी चौक, यादवनगर, विचारेमाळ, सदरबाजार या भागात थ्री-डी सभांना मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. उत्तर मतदारसंघात विविध ठिकाणी पाच पुरुष कलाकार व दोन महिला कलाकारांच्या सहभागाने पथनाट्य सादर केले जात आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने राबविलेल्या विविध योजना, धोरणे, मराठा व मुस्लिम आरक्षण, आदी कामे यातून मतदारांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचबरोबर फेसबुक, ब्ल्यूट्यूथ, व्हॉटस अ‍ॅप, आदी माध्यमातून आर. के. पोवार यांचा प्रचार सुरू आहे. (प्रतिनिधी)फेसबुक, टिष्ट्वटर, ब्ल्यू ट्यूथ, व्हॉटस अ‍ॅपचा वापर120थ्री-डी सभांच्या माध्यमातून मतदारांशी सुसंवाद साधण्याचा कल्पक प्रयत्न30अद्ययावत वाहनांची सुसज्ज व्यवस्था