शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

टीईटी परीक्षांचे नियोजन करणारेच निघाले फितूर, उत्तर भारतात धागेदोरे; दोघांचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:19 IST

लाभार्थ्यांचे धाबे दणाणले : पेपर फुटीचा लाभ घेऊन पात्र ठरलेल्या परीक्षार्थींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. नोकरी जाण्याची शक्यता असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.

कोल्हापूर - टीईटी पेपरफुटी प्रकरणी शासकीय, निमशासकीय परीक्षांचे नियोजन करणाऱ्या खासगी संस्था संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. टीईटी आणि सेटचे पेपर फोडण्यात उत्तर भारतातील दोघांचा हात असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली. पेपर फोडणाऱ्या दोघांचा शोध सुरू आहे. 

पेपर फुटीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गायकवाड बंधूंना उत्तर भारतातील दोघांकडून टीईटीची प्रश्नपत्रिका मिळणार होती. २०२३ मध्ये त्यांनीच टीईटी आणि सेटची प्रश्नपत्रिका एक दिवस आधी पुरवली होती. गेल्या चार वर्षांपासून ते गायकवाड बंधूंच्या संपर्कात आहेत. त्यांनी विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिका गायकवाड बंधूंना पुरविल्याचा संशय आहे. शासनाकडून बहुतांश परीक्षांचे नियोजन राज्याबाहेरील खासगी संस्थांना दिले जाते. ऑनलाइन अर्ज घेणे, बैठक व्यवस्था करणे, प्रश्नपत्रिका काढणे, निकाल जाहीर करण्याची जबाबदारी या संस्थांवर असते. यातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पेपर फोडण्याचे प्रकार घडतात. त्याच पद्धतीने गायकवाड बंधूंनी महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फोडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल फॉरमॅट केला

या गुन्ह्याचा सूत्रधार महेश गायकवाड याला पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागली होती. भाऊ संदीप गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेताच, महेश याने त्याचा मोबाइल फॉरमॅट केला. सर्व मोबाइल नंबर, मेसेज, अपलोड-डाऊनलोड फाइल्स डिलिट केल्या. व्हॉट्सॲप आणि गुगल अकाऊंटचाही बॅकअप डिलिट केला. त्याच्या भावाच्या मोबाइलमधून डेटा घेतला जात आहे.

अटकेतील एजंट राहुल पाटील याच्याकडे पोलिसांना १३० परीक्षार्थींच्या नावांची यादी मिळाली. अशाच याद्या इतर एजंटांकडेही मिळाल्या. प्रत्येक एजंटाने त्यांच्याकडील परीक्षार्थींची व्यवस्था जिल्ह्यात ठिकठिकाणी केली होती. यापूर्वी पेपर फुटीचा लाभ घेऊन पात्र ठरलेल्या परीक्षार्थींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :examपरीक्षा