शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
4
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
5
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
6
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
7
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
8
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
9
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
10
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
11
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
12
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
13
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
14
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
15
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
16
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
17
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
18
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
19
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
20
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं आरोग्यासाठी घातक?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरात पावसाची हजेरी, सकाळपासून ढगाळ वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 18:39 IST

कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास एकसारख्या सरी कोसळत राहिल्या. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुपारनंतर आकाश स्वच्छ होऊन ऊन पडले.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात पावसाची हजेरीसकाळपासून ढगाळ वातावरण : पावसानंतर आकाश स्वच्छ

कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी दुपारी साडेबारा वाजता पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास एकसारख्या सरी कोसळत राहिल्या. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुपारनंतर आकाश स्वच्छ होऊन ऊन पडले.शुक्रवार (दि. १८) पासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिले. शनिवारी सकाळी आकाश दाटून आले होते. हवेत गारवा जाणवत होता. दुपारी साडेबारा वाजता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या.

तब्बल पाऊण तास एकसारखा पाऊस सुरू राहिल्याने पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या पावसाने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. अनेकांना भिजतच घर गाठावे लागले. त्यानंतर मात्र पाऊस थांबला आणि ऊन पडले.दरम्यान, शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २.२७ मिलिमीटर पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात ९.५०, तर शिरोळमध्ये सहा व हातकणंगले तालुक्यात ६.६३ मिलिमीटर पाऊस झाला. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर