शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

म्हसवड पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी कोल्हापुरात उपोषण आंदोलन, साताऱ्यातील आंदोलकांना पोलिसांनी उचलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:39 IST

कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी म्हसवड (जि. सातारा) येथे पोलिसांनी एका गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलासह इतर संशयितांची बाजारपेठेतून ...

कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी म्हसवड (जि. सातारा) येथे पोलिसांनी एका गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलासह इतर संशयितांची बाजारपेठेतून धिंड काढली होती. खोटा गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाचा छळ केल्याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. २३) कोल्हापुरात विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परवानगी नसल्याचे कारण पुढे करून शाहूपुरी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.आक्षेपार्ह रिल्सप्रकरणी म्हसवड पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाची बाजारपेठेतून धिंड काढल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते महेश मारुती करचे (रा. जांभुळणी, ता. माण), भागवत अर्जुन जानकर (रा. पळसवडे, ता. माण), प्रसाद ओंबासे यांच्यासह इतरांनी सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांची भेट घेऊन निवेदने दिली. लाक्षणिक उपोषण केले तरीही म्हसवड पोलिसांची चौकशी झाली नाही.यामुळे संबंधित पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी करचे, जानकर आणि ओंबासे यांनी सोमवारी कोल्हापुरात विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाबाहेर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले. मात्र, परवानगी घेतली नसल्याचे कारण पुढे करत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

English
हिंदी सारांश
Web Title : Protest for Action Against Mhaswad Police, Satara Agitators Detained

Web Summary : Satara activists protested in Kolhapur demanding action against Mhaswad police for allegedly parading a minor suspect. Police detained the protestors for lacking permission after prior appeals to Satara SP went unheard.