शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

बाजारभोगाव परिसरात पी.एन. पाटील यांच्या माध्यमातून ५५ लाखांची विकासकामे मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:24 IST

डोंगरी विकास कार्यक्रमातून काटेभोगाव पैकी तळेवाडी येथील अंतर्गत रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरणासाठी ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ...

डोंगरी विकास कार्यक्रमातून काटेभोगाव पैकी तळेवाडी येथील अंतर्गत रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरणासाठी ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाच्या शुभारंभप्रसंगी सरपंच रवींद्र पाटील, ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. पोहाळे तर्फ बोरगाव येथे आमदारांचा डोंगरी विकास कार्यक्रमातून रस्ता काँक्रिटीकरणासाठी ५ लाख व २५ / १५ योजनेतून १५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांच्या शुभारंभप्रसंगी सरपंच रेखाताई पाटील, उपसरपंच दत्तात्रय पाटील, अर्जुन काटकर आदी उपस्थित होते. किसरूळ येथे आमदारांचा डोंगरी विकास कार्यक्रमातून ५, ८० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाच्या शुभारंभप्रसंगी जि.प.चे माजी समाजकल्याण सभापती आर.के.माळवी, डाॕॅ. एन.डी. पाटील, उपसरपंच अरुण तळेकर, एल. डी. पाटील, भाऊसाहेब मुगडे, ए. के. पाटील, श्रीकांत दाभाडे, युवराज मोरे, केशव मुगडे, शंकर तेली, जोतीराम सुतार आदी उपस्थित होते.

पाटपन्हाळा येथे २५ /१५ योजनेतून २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांच्या शुभारंभप्रसंगी जि.प. सदस्य शंकर पाटील, सरपंच संदीप पाटील, उपसरपंच रोहन कातळे, आदी उपस्थित होते.

आमदार पी. एन. पाटील यांच्या माध्यमातून करवीर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात, वाडीवस्तीवर विकासकामे पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राहुल पाटील यांनी यावेळी सांगितले.