संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कडोंमपामध्ये ५२ जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष बनलेला असतानाही कडोंमपा व कोल्हापूरमध्ये भाजपचाचा महापौर बनवण्याचा प्रयत्न असल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले. ...
कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करण्याचे निश्चित केले असून काँग्रेसचे महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर असेल यावर एकवाक्यता झाली आहे ...