वडणगे : भिलवडी (ता. पलूस) येथील माळवाडीतील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला असून, संशयित नराधमांना ताबडतोब अटक करावी व त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समिती कोल्हापूर यांच् ...