बाबूभाई परीख पुलाच्या खालील ४० वर्षी जुनी ड्रेनेज पाईपलाईन बदलण्यासाठी या मार्गावरील वाहतूक गेल्या आठ दिवसांपासून बंद ठेवण्यात आली होती. शुक्रवारी काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. ...
तासगाव-पलूस सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत आपण जातीने लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू, अशी ग्वाही राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी सकाळी ...
दिल्ली येथील भारतीय कुस्ती महासंघाच्या आशियाडसाठी सुरू असलेल्या शिबिरास कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहिल्याबद्दल कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर रेश्मा माने, नंदिनी साळोखेसह फोगट भगिनींचा शिबिरातील सहभागाविषयीचा फैसला महासंघाचे अध् ...
‘लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’, ‘घोडेबाजार करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधि ...
शाहूवाडी पोलिस ठाण्यातून चार अट्टल आरोपी शुक्रवारी पहाटे कोठडीचे लॉकअप तोडून पळून गेले. या आरोपींवर दरोडा, घरफोडीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. पोलिसांनी तत्काळ नाकेबंदी केली असून पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी शोधपथके रवाना केली आहेत. ...
पंचेचाळीस हजार किलोमीटरचा प्रवास करीत ८० देश फिरत फ्रान्सचा फिलीप नावाचा ४९ वर्षीय प्रवासी दोन दिवस कागलच्या शाहू स्टेडियममधील जलतरण तलावाजवळ रमला आहे. ...
कोल्हापूर : उन्हाळ््याची सुटी लागली की सगळ्यांना मामाच्या गावी जायची ओढ असायची. आता या मामाच्या गावची जागा सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि युरोप भ्रमंतीने घेतली आहे. सुटीच्या चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत कोल्हापुरातून सुमारे दोन हजार पर्यटक परदेशात ...
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाची निविदा मंजुरीनंतर वर्षभर पाठपुरावा करूनही कंत्राटदार कंपनीला वर्क आॅर्डर दिली नाही. मात्र, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर वर्क आॅर्डर देऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जनतेची राष्टÑीय महामार्ग विभागाने फसवणूक ...
चित्रपटगृह, व्हिडिओ पार्लर, केबल, सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळणाऱ्या करमणूक कर वसुलीला जीएसटीच्या अंमलबजावणीपासून ब्रेक लागला आहे. या करवसुलीसाठी वस्तू व सेवा कर ...