Next

अंगारकी संकष्टीनिमित्तानं मराठा आरक्षणासाठी महाआरती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 10:50 PM2018-07-31T22:50:24+5:302018-07-31T22:50:51+5:30

कोल्हापूर - आज अंगारकी संकष्टीनिमित्त कोल्हापूरमधील ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. संध्याकाळी 7 वाजता आरती झाल्यानंतर कोल्हापूरमधील ...

कोल्हापूर - आज अंगारकी संकष्टीनिमित्त कोल्हापूरमधील ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. संध्याकाळी 7 वाजता आरती झाल्यानंतर कोल्हापूरमधील सकल मराठा समाजाचे वतीने आरक्षणासाठी महाआरती करून साकडं घालण्यात आले.