चारित्र्याच्या संशयाचे पिशाच मानगुटीवर बसलेल्या पतीने बुधवारी पहाटे दुसऱ्या पत्नीचाही गळा दाबून खून केला. उचगाव येथील जानकीनगर येथे हा प्रकार घडला. खूनानंतर पतीने स्वत: विळीने स्वत:च्या गळ्यावर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. शिवाजी प्रभाकर ठोंबरे ...
प्रतीक पोवार याच्या खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी आणि फिर्यादी असलेला गौरव वडेर याने फेसबुकवरून ‘हिसाब बराबर होगा’ अशी पोस्ट टाकली आहे. त्यामुळे आमनेसामने खुन्नस दाखवितानाच आता सोशल मीडियावरही हा संघर्ष सुरू झाला आहे. संध्याकाळी त्याने ही पोस्ट टाकली ...
देशातील गोर-गरीब जनतेच्या घरात वीज पोहचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. ...
इचलकरंजी : वारणा नदीतून इचलकरंजी शहरासाठी पाणी आणण्याबाबत शहर विरुद्ध ग्रामीण असा निर्माण झालेला वाद मिटवून त्यातून मार्ग काढण्यासाठी मुंबई मंत्रालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबन लोणीकर यांच्या प ...
कसबा बावडा : करवीर पंचायत समितीमध्ये सध्या सभापती बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत आमदार सतेज पाटील यांनी पंचायत समितीमधील कॉँग्रेसच्या सर्व सदस्यांची साळोखेनगर येथे बैठक बोलावली होती. ...
शिवाजी सावंत ।गारगोटी : जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून गारगोटी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. सध्या ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. लोकनियुक्त थेट सरपंच होण्याची ही पहिलीच वेळ असून भविष्यात नगरपंचायत होण्याची शक्यता असल्याने थेट सरपंच ...
कुरुंदवाड : वारणा धरणाची निर्मिती शेतीसाठी आहे. ३३ टक्के शेती अद्यापही सिंचनाखाली नाही.संपूर्ण शेती सिंचनाखाली आल्यास आहे तेच पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे ...
उत्तूर : गेली चार दशके भेडसावणारा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी गावातील गट-तट, हेवेदावे बाजूला ठेवून महागोंड (ता. आजरा) येथील मुंबईकर व पुणेकर मंडळी, गावकरी एकत्र आले आहेत ...
सोनाली चिमटे हिने पूर्वार्धात नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर ‘आर. आर. चॅलेंजर्स’ने ‘मल्टी वॉरियर्स’चा पराभव करीत कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली ...
एरवी खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि अवकाशाबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांनी अवकाशातील अनेक खगोलीय घटना पाहिल्या असतील, परंतु सोमवारी त्यांनी चक्क सहा मिनिटे मानवनिर्मित अवकाशीय वस्तूचे कोल्हापूरच्या अवकाशात दर्शन घेतले. ही अवकाशीय वस्तू दुसरे-तिसरे काही ...