नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सन २०१० ते २०१५ कालावधीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारात दोषी ठरलेल्या तत्कालीन अध्यक्षांसह १४ संचालक व प्रमुख व्यवस्थापकांना धर्मादाय आयुक्तांनी ...
अतुल आंबी ।इचलकरंजी : वेगवेगळ्या अडचणींतून वाटचाल करणाऱ्या वस्त्रोद्योगाला सध्या २५ मेपासून राज्यांतर्गत लागू झालेल्या ई-वे बिल या आणखीन एका अडचणीतून मार्गक्रमण करावे लागत आहे. वस्त्रोद्योगातील कापूस ते कापड या प्रक्रियेत अनेक ठिकाणी माल उठाठेव कराव ...
कुणी काही म्हणा. कितीही सांगा, पण आम्ही प्लास्टिकशिवाय जगायच कसं. असा सवाल दररोजच्या जगण्यात प्लास्टिकशिवाय ज्याचं पानही हलत नाही ते निश्चितपणे विचारतील कारण सकाळी उठल्यानंतर दुधाच्या पिशवीपासून ...
पर्यायी शिवाजी पुलाच्या गेली तीन वर्षे रेंगाळलेल्या बांधकामाला ‘पुरातत्त्व’ विभागाने सोमवारी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हिरवा कंदील मिळाला आहे. यामुळे या बांधकामाचे काम तत्काळ सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
डोक्याला भंडारा, पिवळ्या टोप्या, फेटे अन् पारंपरिक वाद्ये, होळकरशाहीची वैशिष्ट्ये सांगणारे फलक अशा उत्साही वातावरणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुुकीत विशेषत: महिलांची संख्या जास्त होती. यावेळ ...
दिवस-रात्र, सण-वार, ऊन-पावसात प्रवाशांना सुखरूपपणे त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचविणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यात परिवहन महामंडळाने भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...