नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी मंगळवारी होणारी सुनावणी दि. ९ जुलैला ठेवण्यात आली. हा खटला जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुरू आहे. ...
नंदगाव तालुका करवीर येथील संदीप शामराव साजणे (वय 30) याने गगनबावडा तालुक्यातील मुटकेश्वर इथं झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीप याने प्रापंचिक वादातून आत्महत्या केल्याचे त्याच्या खिशात मिळून आलेल्या चिठ्ठीतून उघडकीस आले आहे. ...
३४५ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बुधवारी दुपारी साडेचार वाजता शहरात राज्याभिषेक मिरवणूक काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्टसह विविध धर्मिय, समाजबांधवांतर्फे या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मर ...
जागतिक पर्यावरण दिन आज, मंगळवारी सर्वत्र साजरा होत असता कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी आता प्रदूषणाबरोबरच कचऱ्याच्या विळख्यात अडकली आहे. नदीच्या स्वच्छतेकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नदीचे आरोग्य बिघडत असून नागरिकांच्या आरोग्याबरोबरच न ...