भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरचा ताबा सुटल्याने तो दुभाजक तोडून स्कूल बसवर आदळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले; तर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या २२ विद्यार्थ्यांसह २४ जण जखमी झाले ...
केवळ शाहू जयंती साजरी करण्यापेक्षा प्रत्येकाने थोडा-थोडा जरी शाहू विचार जगण्याची भूमिका घेतली तर देशाचे चित्र बदलेल, असा ठाम आशावाद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांनी व्यक्त केला. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक यांचा राजीनामा देण्याबाबत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे ...
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात उभारणी करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्याचे समाधान मिळाले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला असून गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून विविध नद्यांवरील दहा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. ...
गोकुळ शिरगाव येथील कॅन्सर सेंटर रुग्णायातील अकाऊंट व्यवस्थापकाने औषध खरेदीच्या बोगस बिलांच्या नोंदी करुन सुमारे १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. ...
कोल्हापूर टॅलेंट सर्च (केटीएस) या उपक्रमास प्रोत्साहन म्हणून प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपयांचा निधी डॉ. डी. वाय. पाटील फौंडेशनमार्फत देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे एका समारंभात दिली. ...
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात विकसित करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्याचे समाधान मिळाले. हे वसतिगृह आदर्शवत करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे सांगि ...