कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत,नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका क्षेत्रात त्या-त्या लोकसंख्येनुसार रिक्त ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह ३१ जुलैपर्यंत अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात ...
साखर आयुक्तांनी आदेश देऊनही पन्हाळा तहसीलदारांनी वारणा साखर कारखान्यावर साखरजप्तीची कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी ‘आंदोलन अंकुश’च्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे करण्यात आली. ...
दहा टक्के व्याजाने पैसे देऊन मुद्दलीसह व्याजासाठी तगादा लावून मारहाण करणाऱ्या दोघा खासगी सावकारांवर राजारामपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप सावकारांना अटक झालेली नाही. ...
गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांचा विशेष सत्कार पोलीस प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी करण्यात आला. ही कुटुंबीय त्यांच्या दहशतीच्या वातावरणातून बाहेर पडावेत, त्यांना महाराष्ट्र दर्शन घडवावे या हेतूने शासनाने ४० शही ...
चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : देशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने निर्धारित केलेले २० लाख टन साखर निर्यात करण्याचे लक्ष्य सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. हे लक्षात आल्याने केंद्र सरकारने साखर निर्यातीच्या अटी ...
जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प महापालिकेच्या प्रशासनाने सील केल्यानंतर ‘नेचर इन नीड’ या संस्थेने आपली वाहने गुरुवारी सायंकाळी या प्रकल्पाच्या गेटसमोर आडवी लावली. ...
कोपार्डे : थकीत एफआरपीवर शेतकऱ्यांना व्याज देण्यासाठी साखर आयुक्तांनी कंबर कसली असून, आता यासाठी प्रादेशिक विशेष लेखा परीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था (साखर) यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यासाठी प्रत्येक साखर कारखान्याकडून देय व थकीत एफआरपी व थकीत एफआरप ...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत घेतली असून, शुक्रवारी दिवसभर उघडीप राहिली. कोल्हापुरात शहरात तर खडखडीत ऊन पडले होते. विविध नद्यांवरील पंधरा बंधारे अद्याप पाण्याखाली असून, धरणक्षेत्रात पावसाची रिपरिप कायम राहिली आहे. ...