कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिली. गगनबावडा, चंदगड, शाहूवाडीत जोरदार पाऊस झाला असून, २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. ‘राधानगरी’, ‘घटप्रभा’, ‘कोदे’ धरणांबरोबरच रविवारी ‘कुंभी’ धरणातून ...
चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या २० हजारांवर आहे. दररोज २० कुत्र्यांची नसबंदी करायची म्हटले तरी तीन वर्षांहून अधिक काळ लागेल. एका कुत्र्याची नसबंदी करायची म्हटले तर सुमारे १२०० ते १५०० रुपये लागता ...
इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘एक देश-एक कर’ या उद्देशाने केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटीमुळे सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीत घट झाली आहे. जीएसटीमुळे चोख सोन्यासह दागिन्यांवर दोन टक्क्यांनी वाढीव कर लागल्याने त्याचा फटका सराफ उद्योग ...
राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : जीएसटी करप्रणाली लागू होऊन वर्ष उलटले तरी नोटाबंदीमुळे वस्त्रोद्योगात निर्माण झालेली आर्थिक टंचाईची तीव्रता अद्यापही टिकून आहे. त्याचा परिणाम म्हणून एकूणच कापड उद्योगातील आर्थिक उलाढालीमध्ये४० टक्क्यांच ...
संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला काहीशी गती मिळाली आहे. मात्र, ‘जीएसटी रिफंड’ (परतावा) वेळेत मिळत नसल्याची समस्या अद्यापही कायम आहे.‘जीएसटी’चा कोल्हापूर जि ...
सोळांकूर : विधानसभेसाठी राष्टÑवादी पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व माजी आमदार के. पी. पाटील इच्छुक आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी पक्ष पातळीवर दोघांनी परस्पर रणनिती आखली आहे. तशी स्वतंत्र प्रचारयंत्रणा राबत असून सत्तासंघर्षाचा वाद विकोपाला गेला ...
दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : किमान वेतन आणि आठ तास कामाचा कायदा असतानाही पेट्रोल पंप व गॅस एजन्सी कामगारांना तुटपुंजा पगार आणि २४ तास काम लावून मालकांकडून त्यांची गळचेपी होत आहे. राज्यात दोन लाखांहून अधिक कामगार आपल्या कुटुंबाच्या ...
शहरातील भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी गेल्या आठ वर्षांत महापालिकेने काहीच केले नाही. घोषणा आणि आश्वासनाचे गाजर दाखवायचे, लोकांची ओरड कमी झाली की, सर्व विसरून जायचे, असा प्रघात पडला आहे. ...
कोल्हापूरचे सहायक वनसंरक्षक विजय गोसावी व पेंडाखळेचे वनक्षेत्रपाल ए. बी. जेरे. यांच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाने शनिवारी केली. याबाबतचे निवेदन कार्यालय अधीक्षक सुधीर सोनवणे यांना ताराबाई पार्क येथील वनविभागाच्या कार्याल ...