राधानगरी नेचर क्लब आणि परिस्थितीकी विकास समिती राजापूरतर्फे यावर्षी काजवा भ्रमंतीचे आयोजन करण्यात येत आहे. ही भ्रमंती ११ ते २६ मे या कालावधीत होणार असून, निसर्गप्रेमींना अद्भुत नजारा राधानगरीत पाहावयास मिळणार आहे. ...
कागल तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यांच्या अंतर्गत ३४ उपकेंदे्र, जिल्हा परिषदेचे दोन दवाखाने यांच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा राबविली जाते. एम.बी.बी.एस झालेल्या डॉक्टरांची कमी असलेली संख्या, पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी रुग् ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या (सीबीएसई) दहावीचा निकाल सोमवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापूरमधील बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. यशस्वी विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. आठवड्यानंतर मूळ गुणपत्रिका मिळणार आहेत. ...
तंजावर (तमिळनाडू) येथील तमिळ विद्यापीठ आणि सरस्वती महाल ग्रंथालय यांच्यासमवेत तंजावर पेपर्स आणि तंजावरी मराठी भाषा अभ्यासासंदर्भात सामंजस्य करार करण्याबाबत तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रह्मण्यम यांच्याशी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दे ...
नर्सरी बागेत होत असलेल्या राजर्षी शाहू समाधी स्मारकासंबंधी काही मागण्या घेऊन गेलेल्या सिद्धार्थनगरातील नागरिकांपैकी एकाने ‘सगळा चोर कारभार आहे’ अशा शब्दांत महापौर तसेच अधिकाऱ्यांचा अपमान केल्यामुळे महापौर सरिता मोरे व त्यांचे पती नंदकुमार मोरे संतप्त ...
एचडीएफसी बँकेच्या येथील शाहूपुरी शाखेतून ६७ लाख ८८ हजार रुपयांच्या आॅनलाईनद्वारे दरोड्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे. परिक्षेत्रातील आठ पथकांद्वारे या गुन्ह्याचा तपास चालू आहे. ...
चंद्र दर्शनाची साक्ष न मिळाल्याने मुस्लिम बांधवांचे रमजान रोजे उद्या, मंगळवारपासून सुरू होत आहेत. सायंकाळी झालेल्या मगरीब नमाजानंतर मुस्लिम बोर्डिंगमध्ये झालेल्या हिलाल कमिटी (चांद कमिटी)च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेच्या वतीने विभागीय कार्यशाळा येथील प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील ताराबाई पार्क येथील विभागीय कार्यशाळा येथे रविवारी दुसऱ्या दिवशी निदर्शने करण्यात आली. ...
मॉल व बझारमधून वस्तूच्या खरेदीनंतर त्या भरून दिल्या जाणाऱ्या पिशवीकरिता ग्राहकांकडून पाच रुपयांपासून १२ रुपये आकारले जात आहेत. तसेच या पिशवीवर आपल्याच मॉलची केली जात असलेली जाहिरात योग्य नाही. त्यामुळे वस्तू खरेदीनंतर ग्राहकांकडून पैसे घेऊ नका, असे ल ...