महापुरामध्ये आपदा सखींनी केलेल्या कामाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर प्रभावित झाल्या. त्यांच्या कार्याचा गौरव करून लवकरच आपदा सखींना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटू, अशी ग्वाही त्यांनी दिली. ...
कार टेप रिपेअरिंगच्या व्यवसायावरच घराचा डोलारा उभा केलेल्या उमेश बाबूराव शिंदे यांच्या शनिवारी (दि. १७) रात्री झालेल्या अपघाती मृत्यूमुळे शिंदे यांच्या मित्रपरिवाराला चांगलाच मोठा धक्का बसला आहे. घरातील कमावती व्यक्तीच नियतीने हिरावल्याने कुटुंबीयांच ...
कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या तडाख्याची झळ सर्वच क्षेत्रांना बसली असून यातून गुऱ्हाळघरेही सुटलेली नाहीत. नदी, ओढ्यांच्या काठचे उभे ऊसपीक कुजल्याने गाळपासाठी ऊस आणायचा कोठून? त्यात गुऱ्हाळघरे व जळणाचे मोठे नुकसान झाल्याने आगामी हंगाम सुरू कसा कराय ...
पूरपरिस्थितीमुळे शहरासह आसपासच्या उपनगरात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फायदा खासगी टॅँकरवाल्यांनी उचलला आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन ते पाच हजार रुपयांना विकून नागरिकांची अक्षरश: लूट चालविली आहे. या पूरपरिस्थितीत माणुसकी हरविल्याचे दिसत आहे. या प्रका ...
विविध स्वयंसेवी संस्था, संघटना आणि जिल्हा प्रशासनातर्फे ‘सेंट्रल किचन’द्वारे शहर आणि ग्रामीण परिसरातील पूरग्रस्तांना आठ दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे. आतापर्यंत १६ हजार ९९ पूरग्रस्तांना या वस्तूंचे कीट देण्यात आले आहे. शहरातील प ...