पोलीस दलात काम करीत असताना विशिष्ट ज्ञान मिळते. या ज्ञानाचा भविष्यात समाजाला उपयोग झाला पाहिजे. निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीची असोसिएशन हे यासाठी चांगले माध्यम आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी केले. असोसिएशन ...
अमिताभ बच्चन यांच्या खऱ्या अर्थाने ‘अँग्री यंग मॅन’च्या प्रतिमेवर शिक्कामोर्तब करणाऱ्या ‘डॉन’ या सिनेमाला रविवारी ४१ वर्षे पूर्ण झाली. डायलॉग, अॅक्शन आणि गाणी यांमुळे ब्लॉकबस्टर झालेल्या या सिनेमाबद्दल काही बच्चनवेड्यांनी तर खास कोल्हापुरी स्टाईलने ...
सुप्रिया सुळेंविषयी फेसबुक अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बदडून काढले आहे. याबाबतचा व्हिडीओ राष्ट्रावादी पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. ...
फुललेल्या सुखी संसारात पत्नीने वाढदिवसाला पतीला प्रेमाची निशाणी म्हणून किमती भेटवस्तू दिल्या. नियतीला कदाचित हे मान्य नव्हते. दीर्घ आजाराने पत्नीचे निधन झाले. तिने दिलेल्या प्रेमाच्या भेटवस्तूंच्या आठवणींवर पती आपल्या दोन मुलांसह आपले आयुष्य जगू ...
जागतिक कुटुंब दिन आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब असे तत्त्वज्ञान मांडले जाण्याच्या या नेक्स्ट जनरेशनमध्ये लग्नापूर्वीच मुले-मुली कुटुंबीयांपासून स्वतंत्र होत आहेत. अशा काळातही काही कुटुंबे मात्र, सुसंवाद राखत एकत्र कुटुंब प ...
केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यावरून जिल्हा बॅँकेची कोंडी झाली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने संबंधितांना कर्जपुरवठा करण्याचे आदेश दिले; पण थकीत खातेदाराला कर्जपुरवठा करायचा नाही, ...
कागल नगरपालिका निवडणुकीत आमचा अवघा एकशे चार मतांनी पराभव झाला. माझा राजकीय अनुभव कमी पडला, म्हणून हा पराभव झाला, हे मी जाहीरपणे कबूल करतो. पण आता चित्र बदलले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे ...
शाहूवाडी तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि त्याच्या अंतर्गत उपकेंद्रे, शासनाच्या मलकापूर येथे असणाºया शासकीय ग्रामीण रुग्णालयावर रुग्णांना अवलंबून राहावे लागत आहे. तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली अनेक वर्षे रिक्त पदांमुळे रुग्णांना सेव ...
कोल्हापूर : नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकासंबंधी सिद्धार्थनगरातील नागरिकांनी केलेल्या मागण्यांवर सोमवारी महापौर सरिता मोरे ... ...