कोल्हापूर शहरातील महापूर उतरल्यानंतर पूरग्रस्त अद्याप सावरले नसले, तरीही त्यांचे संसार उभारण्यासाठी लगबग सुरू आहे. घरातील स्वच्छता करून रस्त्यावर टाकलेला कचरा, तसेच जयंती नाल्यातही कचरा महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत उचलण्यात आला. ...
महापूर, श्रावणाचा शेवट व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गवार, श्रावण घेवडा, कारली, भेंडी ८० रुपये किलोपर्यंत पोहोचली असून, गेल्या आठवड्यापेक्षा त्यात दीडपट वाढ झाली आहे. कडधान्यांच्या दरातील तेजी कायम असून, साखरेन ...
समाजाच्या पुरोगामी चळवळीत पुरुषांचे प्रमाणही नगण्य असताना, एक स्त्री असूनही पुरोगामी चळवळ आणि साहित्यविश्वाला एक नवी ‘आशा’ दाखविणाऱ्या आशा आपराद यांच्या निधनाने पुरोगामी चळवळ आणि साहित्यक्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना विविध मान्य ...
सर्वसामान्यांचा आधारवड ठरणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील अपघात विभाग आणखी सुसज्ज करण्यासाठी तो शेजारील इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या १० दिवसांत हा विभाग स्थलांतरित होत आहे. नवीन सुसज ...
कोल्हापूर : दोन दिवसांपासून माल उतरणीची हमाली (भरणी) संदर्भात कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनने सुरूकेलेले ‘वाहतूक बंद’ आंदोलन जिल्हाधिकारी ... ...
या कडकनाथ कंपनीच्या कारनाम्याची राज्यभरात व्याप्ती आहे. सुमारे १० हजार गुंतवणूकदारांची ५00 कोटींपेक्षा अधिक रक्कम या कडकनाथच्या गोरख धंद्यात अडकली आहे. बघता बघता मुदाळ तिटा, शेळेवाडी, गडहिंग्लज, आदी ठिकाणी कार्यालये सुरू करून जाळे विणले. जिल्ह्यात एक ...