कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने ४ राज्यमार्ग व १५ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली. ...
पर्यावरणपूरक गणेशविसर्जनात राज्यात अव्वल क्रमांकावर असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर यंदा यंत्रणा उभी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ग्रामसेवकासह महसूल व ग्रामपंचायतीचे कर्मचारी संपावर असल्याने विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकासह क् ...
कोल्हापूर शहरात सुरू असलेला गणेशोत्सव आनंदमय व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा. या उद्देशाने शुक्रवारी सकाळी कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्था, कॉमर्स कॉलेज, न्यू कॉलेज, महावीर महाविद्यालय, आदींच्या वतीने शुक्रवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गांव ...
अतिवृष्टी व महापुराच्या विळख्यात सापडलेल्या करवीर तालुक्यातील सोनाळी हे १७०० लोकसंख्येचे छोटेसे गाव . गेली ७१ वर्षे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रंगविरहित शाडू मातीच्या आकर्षक अशा गणेशमूर्ती बसवून पर्यावरण पूरक गणेशोत्सव येथे साजरा केला जातो . डॉल्ब ...
कोल्हापुरातील खराब रस्त्याचे प्रतिबिंब यंदाच्या गणेशोत्सवात दिसत आहे. बेलबाग येथील रहिवाशी नितीन विनायक मिरजकर यांनी घरातील गणेशमूर्तीसमोर फायबरचा फिरता रोड रोलर तयार करून खराब रस्त्यावर खडीकरण सुरू असल्याचा देखावा केला आहे. ...
सभासदांनी नामंजूर स्टाफिंग पॅटर्न केलेला असताना, खोटे प्रोसीडिंग रचून प्राथमिक शिक्षक बँकेत सत्ताधाऱ्यांनी नोकरभरती केली आहे. ही बेकायदेशीर भरती आणि अवास्तव खर्चाबाबत उद्या, रविवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत जाब विचारण्याचा निर्धार प्राथमिक शिक्षक बँक ...
परदेशातील सुखसमृद्धीचे जीवन जगत असतानाच मायभूमी भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी अस्वस्थ होऊन अमेरिकेतील काही भारतीय तरुणांनी सेव्ह इंडियन फार्मर्स नावाची ... ...