घरासमोर अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षाच्या बालिकेस खाऊचे आमिष दाखवून तिचेवर पाशवी अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिध्द झाल्याने सोमवारी दूसरे जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. आर. पाटील यांनी आरोपीला १० वर्षाची शिक्षा व २५ हजार रुपये दंड ठोठावला. आरोपी पांडूरंग ...
रस्ता खड्ड्यात, की खड्डे रस्त्यात याचा अनुभव शहरवासीय रोज घेत असताना, सोमवारी पहाटेच्या सुमारास वाळू भरलेला ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यातील खड्ड्यात रुतून बसला. दुपारपर्यंत हा ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते; त्यामुळे या मार्गावरून ...
झारखंड राज्यात चोरीच्या आरोपावरून तरबेज अन्सारी ऊर्फ सोनू याला एका समूहाच्या लोकांनी खांबाला बांधून रात्रभर मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. यातील आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी वंचिन बहुजन आघाडी व ‘एमआयएम’तर्फे जिल्हाधिकारी ...
कोल्हापूर शहर आणि उपनगरात डेंग्यू आणि भटक्या कुत्र्यांंच्या त्रासामुळे कोल्हापूरकर हैराण झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर विशेष पथक नेमून प्रबोधनाचे कार्य करावे, तसेच डेंग्यू आजार पसरविण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांना कडक सूचना ...
कोल्हापूर शहरामध्ये रविवारी सकाळी महास्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या अभियानमध्ये केएमसी कॉलेजचे व न्यू कॉलेजचे एन. सी. सी.चे विद्यार्थी, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी सहभाग नोंदविला. मोहिमेत खरमातीसह ...
आॅक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील तालीम, तरुण मंडळांनी गणेशोत्सव दणक्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात इच्छुक उमेदवारांसह नेतेमंडळी या मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याने यंदाचा गणेशोत्सव झोकात होण्याच ...
सरकारी कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वी असलेली जुनी पेन्शन पाहिजे आहे; कारण ही पेन्शन सुरक्षित असून, संपूर्ण कुटुंबालाही लाभदायी आहे. त्याउलट नवीन पेन्शन योजना ही बेभरवशाची आहे; त्यामुळे जुनीच पेन्शन द्यावी, अशी भावना सरकारी कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे; ...