‘गोकुळ’ ही लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांची अस्मिता आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागू देणार नाही,राजकारणासाठी विरोधकांनी ‘गोकुळ’चा बळी देऊ नये, ...
औषध पुरवठा करणाºया ओम सर्जिकल्स या मुख्य वितरकावर बुधवारी अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून त्याच्याकडील औषधसाठ्याची तपासणी केली. हे प्रकरण मिटविण्यासाठी सहभागी असणाऱ्यांची धावाधाव सुरू होती. ...
जिल्हाधिकाऱ्यांना कालमर्यादा निश्चित करून देण्याचाही निर्णय झाला. दरम्यान, अजूनही राज्यातील ८१ कारखान्यांकडे ९९६ कोटींची एफआरपी थकीत असल्याचे समोर आले. ...
सैरभैर झालेल्या अवस्थेत त्या रेल्वे स्टेशन परिसरात फिरत होत्या. रात्रीचा मुक्काम येथील फुटपाथवर करीत होत्या. रात्रगस्त घालत असताना शाहुपूरी पोलीसांना या मुली दिसल्या. ...
ओंकार नवलिहाळकर या कोल्हापुरातील रिक्षाचालकाच्या मुलाने राष्ट्रीय युवा पुरस्कारावर मोहर उमटवून आईवडीलासह कोल्हापूरची मान अभिमानाने उंचावली आहे. केंद्र सरकारच्या नेहरु युवा केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून दोघां ...
कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष कै. रमेश देसाई यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्याचा त्यांच्या नावे प्रत्येक वर्षी गुणवंत कामगार पुरस्कार देण्याचा निर्णय लवकरच महासभेत घेतला जाईल, अशी ग्वाही उपमहापौर भूपाल शेटे यांनी बुधवारी येथे ब ...
विशाळगडाजवळील ऐतिहासिक पावनखिंडीत दारू पिणाऱ्यां मद्यपींना शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी चांगलाच चोप दिला. या परिसरात पुन्हा दारु पिणार नसल्याचा कबुलीजबाब घेत कार्यकर्त्यांनी त्यांना माफी मागायला लावली. ...
पंचगंगा नदीचे प्रदूषण आणि पूररेषेतील बेकायदेशीर बांधकामे यासंबंधाने दाखल झालेल्या याचिकेवर मंगळवारी दिल्लीतील राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी झाली. ...