महापुराच्या कालावधीत गुरुकमल रेसिडेन्सी, नागाळा पार्क येथील घरी कोणी नसल्याचे पाहून साफसफाई करणाऱ्या मोलकरणीने कपाटातील पावणेचार लाख रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे शनिवारी (दि. १२) उघडकीस आले. ...
आमच्या सरकारने कोल्हापूर टोलमुक्त केले. भ्रष्टाचार कमी केला. ऊस उत्पादकांना थेट अनुदान दिले. विमानसेवा सुरू केली. आता आयटी पार्क आणून विकास करू, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथील विराट जाहीर सभेत केल ...
कोल्हापूर येथे रविवारी झालेल्या महायुतीच्या प्रचारार्थ झालेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेत भाजपचा आणि त्यातही कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांचाच जास्त प्रभाव राहिल्याचे दिसून आले. सभास्थळी शिवसेनेचा एकही झेंडा नव्हता आणि ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे दोन तास उशीरा कोल्हापूरात आगमन होणार आहे..महायुतीच्या प्रचारार्थ त्यांची येथील तपोवन मैदानावर जाहीर सभा होणार आहे. ...
शेंडा पार्क येथील खंडपीठाच्या नियोजित जागेवर ‘खंडपीठासाठीची जागा’ असा फलक लावून आंदोलनाचे रणशिंग पुन्हा जोमाने फुंकण्याचा निर्धार शुक्रवारी खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी कायमस्वरूपी स्वतंत्र समिती नेमण्याचा निर्णय झाला. ...
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या उद्या, रविवारी कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे सभा होत आहेत. ...
कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समरजित घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी; यासाठी त्यांच्या मातोश्री सुहासिनीदेवी घाटगे यांना मोबाईलवर आलेल्या दोन नंबरांचा अद्यापही पोलिसांना सुगावा लागलेला नाही. ...