गेल्या चार-पाच दिवसांपासून घाऊक बाजारात सरासरी पन्नाशीपर्यंत पोहोचलेल्या कांद्याच्या दरात एकदम घसरण झाली. कांद्याला किमान १५, तर कमाल ५० रुपये, तर सरासरी ३० रुपयांपर्यंत दर राहिला. बटाट्याच्या दरात मात्र फारसा चढउतार दिसत नाही. ...
कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी ६२ लाखांची तरतूद करून खराब रस्त्यांचे तत्काळ पुनर्पृष्ठीकरण करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी गुरुवारी दिले. रस्त्यांची कामे तत्काळ करण्यासाठी सभापती देशमुख यांन ...
विधानसभा निवडणुकीत कुणाचा पराभव कशामुळे झाला, याची चर्चा अजूनही गावोगावी सुरू असली तरी विजयी उमेदवारांच्या गुलालामागे त्यांनी निश्चित केलेली अशी एक रणनीती होती. ती रणनीती यशस्वीपणे राबविल्यामुळेच त्यांना विजयापर्यंत जाते आले. काही उमेदवारांनी विधानसभ ...
कोल्हापूर येथील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त हस्तकलाकार अस्मिता अरुणकुमार पोतदार यांच्या भरतकाम कलाकृतींचे प्रदर्शन पुण्यातील दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू झाले आहे. पत्रकारनगर रोडवरील या प्रदर्शनात १३० कलाकृती सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत रसिकांना प ...
जम्मू येथे दशहतवाद्यांशी लढताना बेळगाव तालुक्यातील उचगावच्या राहुल भैरू सुळगेकर (२२) या जवानास वीरमरण प्राप्त झाले. सुळगेकर हा जवान उचगाव मारुती गल्ली येथील रहिवाशी आहे. ...
कोल्हापूर शहरात खड्डे बुजविण्यासाठी पॅचवर्क करू नका, तर नवीन दर्जेदार रस्ते करा अन्यथा जनआंदोलन उभारू, असा इशारा कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाने गुरुवारी दिला. रस्ते तातडीने करण्याच्या मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना देण्यात आले. ...
कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या महापौर माधवी गवंडी यांनी आज, शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत आपला राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत उपमहापौर भूपाल ... ...
शिवाजी विद्यापीठ ते मिलिटरी कॅँटीन रस्त्यावर भरधाव मोटारसायकलची समोरच्या कारला धडक बसून गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या तरुणाचा शुक्रवारी पहाटे उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला. ...