कोल्हापूरला महापुराचा तडाखा बसला असून त्याचा फटका महापालिकेच्या परिवहन विभागालाही (केएमटी) मोठ्या प्रमाणात बसला आहे. महापुराने थैमान घातले असताना शहराबाहेर जाणारे सर्वच रस्ते बंद राहिल्याने केएमटीच्या अवघ्या २५ बसेस शहरांतर्गत फिरत होत्या. त्यामुळे आ ...
प्राथमिक शाळांमधील शालेय पोषण आहार साठा तपासणीच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय कारण वगळता रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. पूरस्थिती ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील मुख्य ...
महापुराचे पाणी चिखली, लक्ष्मीपुरी येथे आल्याने घरे बुडाली होती. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घरे फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे चार लाख किमतीचा मुद्देमाल लंपास केला. लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉलच्या दक्षिण बाजूस व चिखली (ता. करवीर) ...
आज अखेर जिल्ह्यातील 18 हजार 57 पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार अशी 9 कोटी 1 लाख 80 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. ...
दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंगतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळा व पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य वाटपप्रसंगी शरद पवार बोलत होते. ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पुरस्टीतीची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गुरुवारी सकाळी पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला.यावेळी आंबेवाडी, ... ...
भोसलेवाडी येथील सुसंस्कार शिक्षण मंडळ संचलित सुसंस्कार हायस्कूल, माझी शाळा, अभिनव बालक मंदिर या शाखा समूहाच्यावतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ...
महापुराच्या रुद्रावतारातही आपत्ती नियंत्रण यंत्रणा, एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, नौदल, वायुदल, तटरक्षक दलाबरोबरच जिल्ह्यातील स्वयंसेवी सेवाभावी संस्था, संघटना बरोबरच हजारो कोल्हापूरकर पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले. ...