लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाच पट जादा दराने पाणी विकणाऱ्या टँकरवाल्यांवर फौजदारी - Marathi News | Criminals on tankers selling water five times over | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाच पट जादा दराने पाणी विकणाऱ्या टँकरवाल्यांवर फौजदारी

पूरपरिस्थितीमुळे शहरासह आसपासच्या उपनगरात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फायदा खासगी टॅँकरवाल्यांनी उचलला आहे. ४00 रुपयांचा टॅँकर तब्बल दोन ते पाच हजार रुपयांना विकून नागरिकांची अक्षरश: लूट चालविली आहे. या पूरपरिस्थितीत माणुसकी हरविल्याचे दिसत आहे. या प्रका ...

‘सेंट्रल किचन’द्वारे वेगाने मदतकार्य; आतापर्यंत १६ हजार पूरग्रस्तांना आधार - Marathi News | Fast help through 'Central Kitchen'; So far 4,000 flood victims are supported | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘सेंट्रल किचन’द्वारे वेगाने मदतकार्य; आतापर्यंत १६ हजार पूरग्रस्तांना आधार

विविध स्वयंसेवी संस्था, संघटना आणि जिल्हा प्रशासनातर्फे ‘सेंट्रल किचन’द्वारे शहर आणि ग्रामीण परिसरातील पूरग्रस्तांना आठ दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे. आतापर्यंत १६ हजार ९९ पूरग्रस्तांना या वस्तूंचे कीट देण्यात आले आहे. शहरातील प ...

ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल बन्ने यांचे निधन - Marathi News | Senior activist Vitthal Bunn dies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल बन्ने यांचे निधन

गडहिंग्लज : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व देवदासी चळवळीतील बिनीचे शिलेदार, गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष प्रा. विठ्ठल सिद्धाप्पा बन्ने (वय ८७) ... ...

कर्जतच्या ‘रक्षा’चे मदतकार्य अविस्मरणीय - Marathi News | Karjat's help in 'defense' is unforgettable | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्जतच्या ‘रक्षा’चे मदतकार्य अविस्मरणीय

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापुरामुळे शिरोली येथे पाणी आल्याने राष्टÑीय महामार्गावरील गेले सात दिवस ठप्प ... ...

शहरातील सात हजारांहून अधिक दुचाकी पूरबाधित - Marathi News | More than seven thousand two-wheelers flooded the city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहरातील सात हजारांहून अधिक दुचाकी पूरबाधित

कोल्हापूर : शहराच्या विविध भागांत अचानक आलेल्या पूर परिस्थितीमुळे पार्किंग केलेल्या दुचाकी वाहनधारकांना आपले वाहन सुरक्षित ठिकाणी नेता आले ... ...

जिल्ह्यात ६७६ शेतकऱ्यांचाच पीक विमा - Marathi News | 3 farmers own crop insurance in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यात ६७६ शेतकऱ्यांचाच पीक विमा

नसिम सनदी। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पीक विमा न भरणे किती महागात पडू शकते, याची प्रचिती आता शेतकऱ्यांना ... ...

महापुराच्या जोरदार तडाख्याने गूळ हंगाम आला अडचणीत - Marathi News | Due to heavy hitting of the floodplain, the sluggish season came | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापुराच्या जोरदार तडाख्याने गूळ हंगाम आला अडचणीत

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या तडाख्याची झळ सर्वच क्षेत्रांना बसली असून यातून गुºहाळघरेही ... ...

अडीचशे जनावरे, वीस हजार कोंबड्या महापुरात गडप - Marathi News | Twenty-five thousand animals, twenty thousand hens roam in the great flood | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अडीचशे जनावरे, वीस हजार कोंबड्या महापुरात गडप

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या प्रलयकारी महापुराने पुरते जनजीवन उद्ध्वस्त झाले असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. अडीचशेहून अधिक जनावरे पुराच्या ... ...

वळिवडेकरांची एक साथ; महापुरावर मात - Marathi News | Vallivekar's together; Overcome Mahapura | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वळिवडेकरांची एक साथ; महापुरावर मात

कोल्हापूर : पंचगंगा नदीकाठाशेजारील आणि गांधीनगरसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या बाजारपेठेलगत असणाऱ्या ‘वळिवडे’ (ता. करवीर) या गावालाही पुराचा प्रचंड मोठा ... ...