ग्रामसेवकांनी विविध आठ मागण्यांसाठी ९ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू केल्याने राज्याचा गावगाडा ठप्प झाला आहे. गेले चार वर्षे ग्रामविकास मंत्र्यांकडून आश्वासनापलिकडे काहीच पदरात न पडल्याने ग्रामसेवक संघटना आक्रमक झाली असून, राज्यातील २३ हजार ३६८ ग्राम ...
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) विविध तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्याने ‘सुपर स्पेशालिटी’ (अतिविशेषोपचार) विभाग सुरू केले आहेत. विविध योजनांत समाविष्ट होणाऱ्या रुग्णांना ...
क्रांतिपर्वाचा साक्षीदार आणि ऐतिहासिक वारसा म्हणून नावलौकिकप्राप्त छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्याचे तसेच चौकाच्या सुशोभीकरणाचे काम आता पूर्णत्वाकडे झुकले असून, लोकार्पणाचा डामडौल टाळून साधेपणाने दि. १ सप्टेंबर रोजी त्याचे लोकार्पण ...
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांसह मोर्चा काढण्यात आल्या. ५ सप्टेंबर शिक्षक दिनापर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन केले जाईल, असा इशारा कृती समितीच्यावत ...