कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पिकांना हवा तसाच पाऊस पडत असल्याने खरीप पिके चांगलीच तरारली आहेत. विशेष म्हणजे मध्यंतरीच्या खडखडीत उन्हानंतर पाऊस झाल्याने माळरानावरील पिके जोमात आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभाग ...
अधून-मधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत, पारंपारिक वाद्यांचा दणदणाट आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ चा अखंड गजर करत सार्वजनिक गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी आपल्या लाडक्या बाप्पांचे स्वागत केले. ...
दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. अभिरूप मतदान प्रक्रिया पूर्ण करून निवडणूक विभागाने रंगीत तालीम घेतली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यां ...
ऐक्याचे प्रतीक असलेल्या बाबूजमाल दर्ग्यातील ‘हजरत नाल्या हैदर कलंदर पंजा’ , बेबी फातिमा पंजा व लक्ष्मीपुरी येथील गरीबशहा नवाज पंजाची रविवारी रात्री उशिरा प्रतिष्ठापना करण्यात आली. ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फळबाजार तेजीत आहे. भाज्यांची आवक वाढल्याने दरही आवाक्यात आले आहेत. लिंबूचे दर मात्र अनपेक्षितरीत्या वाढले आहेत. मेथी दुर्मीळ झाली असली, तरी कोथिंबिरीचा मात्र बाजारात सुकाळ आल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. ...
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला फुले खरेदी करण्यासाठी गेलेल्यांना खिशाला मोठी झळ सोसावी लागली. झेंडू २00 रुपये, तर शेवंती ३00 ते ३५0 रुपये, निशिगंध ५00 ते ६00 रुपये किलो अशा उच्चांकी दराने खरेदी करावी लागली. ...
सर्व संकटांवर मात करणारे दैवत म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, अशा विघ्नहर्त्याची चतुर्थी आहे. हाच धागा पकडून शहरातील पूरग्रस्त नागरिकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते मोफत गणेशमूर्ती वाटप करण्यात आल ...