अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
महापरीक्षा पोर्टल कायमचे बंद करा. संयुक्त परीक्षा रद्द करा, अशा विविध मागण्यांसाठी कोल्हापूर स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
अमेरिकेतील मराठी माणसांच्या महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी कोल्हापूरातील साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर या केंद्रातून फिनिक्स क्रिएशन्सच्या ‘ह्येच्या आईचा वग’ या नाटकाने प्रथम पारितोषिकमिळविले. संस्थेला सलग पाच वर्षे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र ‘नर्व्हस थ्रीचा रेकॉ ...
आयुष्यातील २५ ते ३0 वर्षे संस्थेसाठी प्रामाणिकपणे काम करायचे आणि उतारवयात दुसऱ्यावर अवलंबून राहायचे, अशी स्थिती केएमटीमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची झाली आहे. कामावर असताना दर महिन्याच्या पगारासाठी प्रशासनाच्या पायऱ्या झिजविल्या. सेवानिवृत्तीनंतर पेन ...
श्रमाच्या माध्यमातून देशाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या औद्योगिक कामगारांचा पुरेशा पेन्शनसाठी (निवृत्तिवेतन) दहा वर्षांपासून लढा सुरू आहे. किमान एक हजार रूपये पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, ती देखील बहुतांश कामगार मिळत नसल्या ...
शहरातील रस्त्यावरील डांबर उखडून गेल्याने ते खराब झाले असून, सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे; त्यामुळे हवा प्रदूषण होत असून, त्यासाठी जबाबदार असणाऱ्या शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमवारी कोल्हापूर जिल्हा वाहनध ...
सेवा इंटरनॅशनल या संस्थेमार्फत कन्याकुमारीहून निघालेल्या रिक्षा रनचे स्वागत सोमवारी शिवाजी विद्यापीठात कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. चार देशांतील ९0 व्यक्तींचा या रिक्षा रनमध्ये सहभाग आहे. कर्नावती (अहमदाबाद) येथे सांगता होणाऱ् ...