करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात नवमीला (७ आॅक्टोबर) देवीचे व्हीआयपी दर्शन बंद राहील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. दरम्यान, उत्सवाच्या तयारीसाठी श्रीपूजक, महापालिका, महावितरण, पोलीस प ...
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा हे निवडणूक आयुक्तांसह उद्या, बुधवारी मुंबईत ... ...
कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव याचा आॅक्टोबर २०१७ मध्ये भारतात झालेल्या युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सहभाग होता. या स्पर्धेत खेळलेला अनिकेत हा कोल्हापूर व महाराष्ट्राचा एकमेव फुटबॉलपटू होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवें ...
कुडित्रे (ता. करवीर) येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेमुळे दोन समाजात जातीय तणाव निर्माण झाला. सोमवारी सायंकाळी हा तणाव वाढल्याने करवीर पोलिसांनी घटनास्थळावर येऊन तीन तरुणांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, गावातील अनेक तरुण मिळेल त्य ...
सांगलीच्या कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर चौकशीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्तीचे आदेश काढण्यात येतील, असे आश्वासन देऊन त्याबाबतचे निर्देश सचिवांना दिले. ...
मानधनवाढीसंदर्भात आशा स्वयंसेविकांनी सुरू केलेले आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी सोमवारी रात्री हॉटेल पंचशील येथे भेट होऊन सकारात्मक आश्वासन मिळाल्याने मागे घेतले. मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारकडून दोन हजार रु ...
गेली पाच वर्षे पारदर्शी पद्धतीने आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरने विकासाचे सर्व विक्रम तोडल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ...
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनात ‘कोल्हापूर पॅटर्न’चा उदय झाला. इतके चांगले काम कोल्हापूरकरांनी केले, असे गौरवोद्गार महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी येथे बोलताना केले. ...