कोल्हापूर : शिरोळ मतदारसंघावरून राष्ट्रवादी आणि ‘स्वाभिमानी’मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोघांनीही दावा कायम ठेवल्याने पेच निर्माण झाला आहे. ... ...
नगररचना कार्यालयात नागरिकांनी किती फेऱ्या मारायच्या, असा सवाल करत कामकाज सुधारा अन्यथा आम्हालाच नगररचना कार्यालयात येऊन बसावे लागेल, असा गर्भित इशारा गुरुवारी स्थायी समितीने प्रशासनाला दिला. या कार्यालयात केवळ पैसेवाल्यांचीच कामे होतात, असा थेट आरोपह ...
महानगरपालिका प्रशासनाने सावित्रीबाई फुले रुग्णालयात शीत शवपेटीची सुविधा उपलब्ध करून दिली असून तिचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व महापौर माधवी गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाले. अशा प्रकारच्या अजू ...
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. ...
बांधकाम कामगारांचे जास्तीत जास्त अर्ज येत्या तीन दिवसांत निकाली काढू, त्यानंतरच बैठक घेऊ, अशी औपचारिक चर्चा लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे आणि सहसचिव शिवाजी मगदूम यांच्याशी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केली. ...
शेतकरी संघाची निवडणूक लढविण्याबाबत मागील सर्वसाधारण सभेत ठेवलेल्या पोटनियम दुरुस्ती जिल्हा उपनिबंधकांनी नामंजूर केली आहे. या निर्णयामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सामान्य सभासदांना दिलासा मिळाला आहे. ...
गोकुळ शिरगांव परिसरातील स्थानिक खोकीधारकांवर करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे या युवकांचा रोजगार थांबला आहे. तरी त्यांना अटी शर्ती घालून व्यवसायास परवानगी देण्यात यावी अशी मागणी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे करण्यात आली. ...
केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. दिल्ली येथे लवकरच होणाऱ्या समारंभामध्ये जिल्हा परिषदेला ३0 लाख रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. जिल्ह ...
कोल्हापूर : भाजप-शिवसेना युती तुटलीच तर कोल्हापूर जिल्ह्यातील १० जागांपैकी चार मतदारसंघांमधील उमेदवार निश्चित असून उर्वरित सहा मतदारसंघांमध्ये मात्र ... ...