लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नवरात्रौत्सवात दोन मंडळांत काही दिवस धुमसणाऱ्या वादाला उग्र रूप आले आणि सात-आठ जणांच्या सशस्त्र गटाने दौलतनगर, तीन बत्ती चौकातील सुमारे आठ-दहा घरांवर तुफान दगडफेक करून पेट्रोल टाकून वाहने जाळण्याचा व तोडफोडीचा प्रकार घडला. ...
गाईच्या दुधास बोनस देण्यास नकार देणाऱ्या गोकुळ दूध संघासमोर गुरुवारी मिरजेमधील दूध उत्पादकांनी एकत्र जमून संताप व्यक्त केला. संघाचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी संघाला परवडत नसल्यानेच हा निर्णय घेतला आहे; तथापि आपल्या भावना २२ आॅक्टोबरला होणाऱ्या संचालक ...
दसरा संपल्यानंतर जाहीर प्रचारासाठी अवघे नऊ दिवस उरले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची प्रचार कार्यालये गुरुवारी मतदारांची जोडणी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी अक्षरश: बहरली. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघातील मतदान कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी ८२ एस. टी. बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यातील गुरुवारी ३३ बसेसचा वापर करण्यात आला, तर आज, शुक्रवारी होणाऱ्या प्रशिक्षणासाठी ४९ बसेसचा वापर होणार आहे, अशी ...
राजकीय पक्षांकडूनही महिलांची मते मिळावीत यासाठी त्यांचे स्वतंत्र मेळावे घेतले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत तर महिलांना साड्या वाटपाचा पॅटर्न बराच गाजला होता. या निवडणुकीतही महिला मतदारांना खूश करण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत; परंतु त्यांना उमेदवार म्हण ...
भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांना मतदान करण्याचे आवाहन करताना, त्यांचे चिन्ह सांगताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून अनावधानाने कमळाऐवजी घड्याळाचा उल्लेख झाला. ...
महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील फोटो ,कागदी-कापडी पिशव्या आणि पर्यावरणपूरक खेळणी यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्लास्टिक पिशवीत अडकलेली पृथ्वी पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान मुलांच्या हस्ते मुक्त करून दहाव्या किर्लोस ...
ई.पी.एस.९५ च्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनवाढ करुन ती किमान ९००० रुपये करावी, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी कोल्हापूर पेन्शनर संघटनेतर्फे ताराबाई पार्क मधील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून ...