लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे दोन तास उशीरा कोल्हापूरात आगमन होणार आहे..महायुतीच्या प्रचारार्थ त्यांची येथील तपोवन मैदानावर जाहीर सभा होणार आहे. ...
शेंडा पार्क येथील खंडपीठाच्या नियोजित जागेवर ‘खंडपीठासाठीची जागा’ असा फलक लावून आंदोलनाचे रणशिंग पुन्हा जोमाने फुंकण्याचा निर्धार शुक्रवारी खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी कायमस्वरूपी स्वतंत्र समिती नेमण्याचा निर्णय झाला. ...
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या उद्या, रविवारी कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे सभा होत आहेत. ...
कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समरजित घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी; यासाठी त्यांच्या मातोश्री सुहासिनीदेवी घाटगे यांना मोबाईलवर आलेल्या दोन नंबरांचा अद्यापही पोलिसांना सुगावा लागलेला नाही. ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने कमी केलेल्या ३७ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले आहेत. २०१४ ला समितीचे प्रशासक रंजन लाखे यांनी या कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कमी होते. तब्बल पाच वर्षांनी कर्मचाऱ् ...
विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दुसरे प्रशिक्षण जिल्ह्यातील १० मतदारसंघांत सुरू आहे. पहिल्या दिवशी ५२ सुविधा केंद्रांत १०४९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही मतदानाचा हक्क बजावण्यात आला. ...
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून, या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि. १५) कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील कांदा मार्केट बंद ठेवणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अजित नरंदे व संजय कोले ...
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते, महापालिकेतील ताराराणी आघाडी, भाजप नगरसेवक यांचा मेळावा शुक्रवारी लोणार वसाहतीतील एक हॉलमध्ये पार पडला, त्यावेळी पाटील यांनी मंडलिक यांच्यासह शिवसेनेला इशारा दिला. ...