तृतीयपंथीयांना लग्न करावेसे वाटते; परंतु त्यांना कायद्याने तशी तरतूद नाही. ती मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या आरोग्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. ...
समितीचे सभापती बाबासाहेब लाड, उपसभापती संगीता पाटील, संचालक कृष्णात पाटील, नेताजी पाटील, सचिव मोहन सालपे यांनी दोन्ही घटकांशी चर्चा केली; पण त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर शनिवारी रात्री समिती पदाधिकाऱ्यांनी आमदार विनय कोरे यांची भेट घेतली. ...
कोल्हापुरात इतकी जुनी वृक्षसंपदा फार कमी आहे. वर्षातील चार महिने येथील झाडांवर स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास असतो; त्यामुळे या झाडांची जागा सोडून बांधकाम करावे, अशा मागणीचे निवेदन परिसरातील नागरिक मिलिंद यादव यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना द ...
राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पाच लाख ७१ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी १५ आॅक्टोबरपर्यंत समाजकल्याण विभागाकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. त्यातील ८७ हजार ८०१ विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण संस्थांनी तपासून मंजूर केले ...
२४ मार्च रोजी ती कोल्हापुरातून प्रस्थान करणार असून, २८ रोजी प्रत्यक्ष चढाईला सुरुवात करणार आहे. ४० ते ६० डिग्री तापमानात तिला चढाई करावी लागणार आहे; कारण तेथे नियमित १५० ते २०० किलोमीटर वेगाने वारा वाहतो. या टप्प्यात दोन डेथ झोन आहेत. ...
विमानतळ परिसरातील तामगाव, हुपरी रस्त्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. तामगाव रस्त्याबाबत पर्याय दृष्टिक्षेपात असून उद्या पाहणीनंतर निर्णय होईल. हुपरी रस्त्याला उपरस्ता करण्यासाठी प्राधिकरणच्या तज्ज्ञांकडून पाहणी करूनच निर्णय होईल. ...
नेसरी याच्या ताब्यातून ९७ हजार ८०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. नेसरी याचे गडहिंग्लज बाजारपेठेत कपड्यांचे दुकान आहे. बनावट नोटांचा त्याने व्यवहारामध्ये वापर केल्याची कबुली दिल्याने त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी सां ...
गेली १४ वर्षे या रस्त्यावरून प्रवाशांना डोळे झाकून महाराष्ट्राचा महामार्ग कुठे संपला आणि कर्नाटकमधील महामार्ग सुरू झाला हे सांगता येईल, अशा पद्धतीने कामकाज कर्नाटकमध्ये करण्यात आले आहे. याच फरकाची गेली अनेक वर्षे वाहनधारकांमध्ये चर्चा सुरू असून, दोन ...