दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथील डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी जलतरण तलाव येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अनुष्काने २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये २.४३.७८ इतकी विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकाविले. ...
ही सुरक्षा पुरविण्यासाठी कायदेशीर गृह विभाग तसेच इतर कार्यालयांची अधिकृत नोंदणी करून पूर्ण परवानगी प्राप्त झाल्यानंतरच असा व्यवसाय करणे गरजेचे असते; परंतु काही लोक स्वत: काही वर्षे कोल्हापूर, पुणे, मुंबई यांसह विविध जिल्ह्यांमध्ये खासगी सुरक्षारक्षक ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा गुरुवार, दि. ७ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी ९ नोव्हेंबर रोजी चार शाळांना भेटी दिल्या. तेव्हा या शाळांमधील चार शिक्षक विनापरवानगी गैरहजर राहिले असल्याचे त्यांच्या ...
कोल्हापूर : राज्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ‘क्यार’ व ‘महा’ या चक्रीवादळांनी झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्तांना पहिल्या ... ...
१९ ते २५ नोव्हेंबर हा आठवडा ‘हेरिटेज वीक’ म्हणून साजरा करण्यात येत असून, त्याअंतर्गत छायाचित्र स्पर्धा, हेरिटेज वॉक, हेरिटेज हंट, तसेच पाककृती स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
यावेळी पोलीस व आंदोलकांत झटापट झाल्याने काही काळ गोंधळ उडाला. जोपर्यंत शेतकºयाला सरकारी मदत मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी एकही देणे देणार नाही, असा इशारा राज्य सरचिटणीस संपतराव पवार-पाटील यांनी दिला. ...
कोल्हापूर : मंत्री समितीऐवजी खोळंबलेल्या ऊस गळीत हंगामाची कोंडी अखेर सचिव समितीने मंगळवारी फोडली. राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या सचिव समितीच्या ... ...
स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशात खऱ्या अर्थाने सहकाराला बळकटी देण्याचे काम केल्यानेच साखर कारखानदारी, दूध संघ, सूत गिरण्या उभ्या राहिल्या. त्याच विचाराने आम्हीही संस्थांत काम करत असून, विधानसभा निवडणुकीत सामान्य माणसाने निवडून दिल्याबद्दल धन्यवाद दे ...