आपली गरज काढल्याने फारसे कोणी तक्रारीसाठी पुढे येत नसले, तरी तोंड बंद करून मुक्याचा मार मात्र ते सहन करत आहेत. घरात अचानक आजारी पडले, मुलीचे लग्न आहे, यांसह इतर कारणांसाठी सामान्य माणूस सावकारांच्या दारात जातो. ...
राजारामपुरी येथील नारायण जाधव यांच्याकडे २७ लाख रुपयांची रोकड व तीन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. इतर सावकारांकडे ३० कोरे धनादेश, जमीन व मालमत्तांचे २४ खरेदीदस्त, सहा संचकार पत्रे, ४३ बॉँड सापडले. ...
महापूर आणि अतिवृष्टीमुळे स्थानिक कांद्याची आवक कमी झाल्याने परदेशातून कांदा आयात सुरू झाली आहे. आफ्रिका खंडातील समृद्ध देश असलेल्या इजिप्तमधून कोल्हापुरात गुरुवारी १0 टन कांदा दाखल झाला आहे. आकाराने मोठा आणि रंगाने गर्द गुलाबी असणाऱ्या या कांद्याला क ...
सहकार विभागाने विना परवाना खासगी सावकारकी करणाऱ्या १२ सावकारांवर छापे टाकले, तरी त्यातील तिघा सावकारांविरोधातील तक्रारींचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे; त्यामुळे त्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी सहकार विभागाने केली आह ...
गोकुळ दूध संघाने सहकार विभागाकडे पाठविलेले ३ हजार ६५९ सभासद हे क्रियाशीलच आहेत, असे विभागीय उपनिबंधकांनीच स्पष्ट केल्याने क्रियाशील-अक्रियाशीलचा मुद्दाच निकाली निघाला आहे. उपविधी दुरुस्तीचा अधिकार वापरून अक्रियाशील सभासदांना क्षमापित ठरावाद्वारे क्रि ...
ज्येष्ठ पत्रकार, संपादक अनंत दीक्षित यांना कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यकारिणीत ठरल्याप्रमाणे पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मानपत्र देण्यात आले. यावेळी तुमच्यामुळे कोल्हापूर भेटले, अशा शब्दात अनंत दीक्षित यांनी प्रतिक्रिया दिली. ...
बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठीच्या जाचक आटी रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी महापाालिकेसमोर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) कामगार आघाडीच्यावतीने आक्रोश आसुड आंदोलन करण्यात आले. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्याकडे मागण्याचे निवेदन दिले ...
सहसा जन्माचा, लग्नाचा वाढदिवस केला जातो. कोल्हापुरात शुक्रवारी चक्क खड्ड्यांचा वाढदिवस करण्यात आला. गंगावेश चौकातील खड्डयांभोवती आकर्षक अशी रांगोळी काढून केक कापून हा वाढदिवस करण्यात आला. कोल्हापुरातील जिल्हा वाहनधारक महासंघाने महापालिकेच्या विरोधात ...
परीक्षा विभागाच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढावी, पेपर फुटीच्या प्रकरणांची चौकशी समिती नेमावी असा स्थगन प्रस्ताव शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने अधिसभेत शुक्रवारी मांडला. ...
वारणा उद्योग व शिक्षण समूहाच्यावतीने वारणा बझार व तात्यासाहेब कोरे क्रीडा प्रबोधिनी यांच्या सहकार्यातून आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा मॅरेथॉन स्पर्धा घेण्यातआली. सकाळी स्पर्धेचे उद्घाटन वारणा बझारचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, सरव्यवस् ...