पोलीस तपासणी सुरू असल्याची बहाणा करून दोघा भामट्यांनी रविवारी (दि. १५) सकाळी सव्वादहाच्या सुमारास रंकाळा रोडवर एका वृद्धाला लुबाडून त्यांच्याकडून चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, दीड तोळे वजनाची सोन्याची चेन घेऊन पसार झाला. याबाबत दत्तू राऊ पाटील (६५ ...
कोल्हापूर : ग्रामीण भागातील परवाना असताना शहरात प्रवेश करून व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांनी हद्दीचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर उद्या, शुक्रवारपासून दंडात्मक कारवाई ... ...
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांना विचारांची नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. यानिमित्ताने अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता, कलारसिक असे डॉ. लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींनी अनुभवले. ...
के.एस.ए. वरिष्ठ लीग फु टबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळाने दिलबहार तालीम मंडळ ‘अ’चा २-१ असा पराभव केला, तर मंगळवार पेठ फुटबॉल क्लब व उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत राहिली. ...
केवळ १००० रुपयांचे फोनचे बिल थकल्याने जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांच्या कार्यालयातील फोनचे कनेक्शन मंगळवारी खंडित करण्यात आले; तर वीज बिलही थकल्याचे स्पष्ट झाल्याने बुधवारी यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. ...
महाराष्ट्र शासनाच्यावतीने नेमण्यात येणाऱ्या ‘कम्युनिटी हेल्थ आॅफिसर’ या पदासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा निम्मेही अर्ज न आल्याचे चित्र समोर आले आहे. उलट कोल्हापूरला मात्र याच पदासाठी तिप्पट अर्ज दाखल झाले आ ...
कोल्हापूर शहरालगतच्या ४२ गावांसाठी तयार करण्यात आलेल्या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणामुळे बांधकाम परवाने दोन वर्षांपासून लटकले आहेत. त्यामुळे ते रद्द करावेत व ग्रामपंचायत, तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या स्तरावर परवान्याचे अधिकार पूर्ववत ...
ट्रू जेट कंपनीच्या संकेतस्थळावर आॅनलाईन तिकीट नोंदणीची उपलब्धता दिसत नसल्याने ‘मुंबई-कोल्हापूर’ विमानसेवेबाबत प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या कंपनीने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केल्याप्रमाणे अजून १० दिवस या मार्गावरील सेवा बंद ...