कर्नाटक नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष भिमाशंकर पाटील याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना महाराष्ट्र सिमेवर नेहुन गोळया घातल्या पाहीजेत. असे वक्तव्य केले आहे. त्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुर जिल्हा शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कागल नजिक ...
नितीमूल्यांवर आधारित असलेल्या संत साहित्याचा आजच्या शिक्षणाला स्पर्श झाला तर भावी पिढीचे जीवन सावरायला मदत होईल. त्यांच्या शिक्षणाचा पाय मजबूत होईल, म्हणूनच शिक्षण पध्दतीत थोडा बदल करुन त्यामध्ये संत साहित्याचा समावेश होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन र ...
‘आरोग्यम् धनसंपदा’ अर्थात आरोग्य तंदुरुस्त असेल तर आपण कितीही धन कमावू शकतो. स्वप्नांचे इमले सत्यातही उतरवू शकतो. हाच धागा पकडून ‘लोकमत’ समूहाने राज्यात सुरू केलेल्या ‘धावा आरोग्यासाठी’ या संकल्पनेवर आधारित ‘लोकमत महामॅरेथॉन’चे तिसरे पर्व कोल्हापुरात ...
केवळ चित्रकारच म्हणून नव्हे तर व्यापक दृष्टिकोन ठेवून दिशादर्शक काम करणारे दिवंगत चित्रकार श्यामकांत जाधव यांची रंगबहार चळवळ युवा चित्रकार पुढे नेतील, असा निर्धार करून कोल्हापुरातील कलाक्षेत्राने श्यामकांत जाधव यांना कार्यात्मक श्रद्धांजली वाहिली. ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी शुक्रवारी चार ठराव सहायक निबंधक (दुग्ध) कार्यालयाकडे सादर झाले. यामध्ये करवीर, हातकणंगलेमधील प्रत्येकी एक, तर शिरोळमधील दोन संस्थांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल प्रकाश आवा ...
इचलकरंजी येथील आरगे भवन परिसरात किरकोळ कारणावरून दोघा मित्रांनी एकाचा दगडाने मारहाण करून खून केल्याचे उघडकीस आले. हैदर शहानुर कलावंत (वय 24 रा. गणेशनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ...
कोणतीही जात-धर्म न मानता देशात सन्मानाने जगण्याचा अधिकार घटनेने दिला असताना नागरिकत्व सिद्ध करण्याचा काढलेला फतवा ही मनुवादी केंद्र सरकारची मनमानी आहे. राज्यघटनेच्या आधीच्या जंजाळात अडकायचे की घटनेने दिलेल्या मार्गावरून पुढे चालायचे, हे निवडण्याची वे ...