लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोबाईल बॅटरीचा खिशात स्फोट; तरुण जखमी, सीपीआर चौकातील प्रकार - Marathi News | Mobile battery pocket explosion; Young injured, CPR squad type | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोबाईल बॅटरीचा खिशात स्फोट; तरुण जखमी, सीपीआर चौकातील प्रकार

दुचाकीवरून ‘सीपीआर’मध्ये येत असताना खिशातील मोबाईलचा स्फोट होऊन तरुण जखमी झाला. प्रफुल्ल प्रल्हाद कांबळे (वय ३२, रा. आंबेडकर वसाहत, कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे. सुदैवाने त्याची बहीण व चुलतभाऊ जखमी झाले नाहीत. प्रफुल्ल याला मारहाण झाली होती. उपचारा ...

Lokmat Kolhapur Maha Marathon : ‘बीब कलेक्शन एक्स्पो’मध्ये शनिवारी मिळणार आरोग्यविषयक सल्ला - Marathi News | Health advice from Saturday at the Beeb Collection Expo | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Lokmat Kolhapur Maha Marathon : ‘बीब कलेक्शन एक्स्पो’मध्ये शनिवारी मिळणार आरोग्यविषयक सल्ला

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या तिसऱ्या पर्वातील नावनोंदणीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंसाठी शनिवारी (दि. ४) सकाळी दहा वाजता राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात ‘बीब कलेक्शन एक्स्पो’ होणार आहे. ...

जुना बुधवार पेठ येथील वृक्षाचे पुनर्लागवड करण्याच्या हालचाली - Marathi News | Movement to re-plant the tree at Peth on Wednesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जुना बुधवार पेठ येथील वृक्षाचे पुनर्लागवड करण्याच्या हालचाली

जुना बुधवार पेठ येथे पोलीस निवासस्थानाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी असणारी वृक्ष तोडण्यास परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. असे असतानाही महापालिकेने येथील वृक्षाचे पुनर्लागवड करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वृक्षावर हरकती दाखल करण्यासंदर्भात नोटी ...

शाहीर सरनाईक यांना महापालिकेतर्फे आदरांजली - Marathi News | Shahir Sarnaik was honored by the municipality | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहीर सरनाईक यांना महापालिकेतर्फे आदरांजली

आपल्या पहाडी आवाजाने जनमाणसांवर प्रतिभेची छाप पाडणाऱ्या शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या वतीने सोमवारी केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातील पिराजीराव सरनाईक यांच्या पुतळ्यास आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष् ...

मुंबई विद्यापीठाने पटकाविले राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद  - Marathi News | The winner of the state-level sports festival was won by the University of Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई विद्यापीठाने पटकाविले राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद 

पारितोषिक वितरणाने झाला स्पर्धेचा समारोप; सर्वसाधारण उपविजेतेपद १७० गुणांसह शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला ...

एक इंचही जागा देणार नाही; बेळगाव सीमाप्रश्नावर येडीयुराप्पांचे वक्तव्य - Marathi News | Will not give not even single inch of land; Yeddyurappa told on Belgaum Border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक इंचही जागा देणार नाही; बेळगाव सीमाप्रश्नावर येडीयुराप्पांचे वक्तव्य

कानडी भाषकांची संघटना असलेल्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर उभे करून गोळ्या झाडल्या पाहिजेत, असे वक्तव्य केले होते. ...

सीमा भागात तणाव; दोन्ही राज्यांकडून बेळगाव-कोल्हापूर बस वाहतूक बंद - Marathi News | Stress in border areas of maharashtra; Belgaum-Kolhapur bus transport stopped by both states | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमा भागात तणाव; दोन्ही राज्यांकडून बेळगाव-कोल्हापूर बस वाहतूक बंद

कानडी भाषकांची संघटना असलेल्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर उभे करून गोळ्या झाडल्या पाहिजेत, असे वक्तव्य केले होते. ...

सकस पिढीसाठी दुर्गभ्रमंती आवश्यक : अमर आडके - Marathi News |  Malnutrition is essential for successful generation: Immortal obstacles | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सकस पिढीसाठी दुर्गभ्रमंती आवश्यक : अमर आडके

उत्तम आरोग्य, निश्चय दृढ होण्यासाठी, भूगोल समजण्यासाठी, शिवाजी महाराज समजण्यासाठी दुर्गभ्रमंती आवश्यक आहे. - डॉ. अमर आडके ...

मारहाणीची सुपारी द्यायला गेला अन् स्वत:च जीव गमावून बसला! - Marathi News | Went to kill the betel nut and lost his life! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मारहाणीची सुपारी द्यायला गेला अन् स्वत:च जीव गमावून बसला!

त्याठिकाणी संशयावरून गृहरक्षक दलाचे जवान व काही नागरिकांनी त्यांना अडविले. अधिक चौकशी केली असता संशय बळावल्याने शिवाजीनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन हैदर यास आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारापूर्वी मृ ...