राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळण्यासाठी आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्यात चांगलीच रस्सीखेच होती. दोघांनीही आपापली राजकीय ताकद वापरून शेवटपर्यंत निकराचे प्रयत्न केले; मात्र सतेज पाटीलच सरस ठरले. अडचणीच्या काळात त्यांनी काँ ...
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या रायगडावर काही दिवसांपूर्वी स्थानिक व्यक्तीला सापडलेला ‘सुवर्ण होन’ गायब झाला आहे. हा होन म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासातला महत्त्वाचा घटक आणि राष्ट्रीय संपत्ती आहे; त्यामुळे हा होन ज्यांनी गायब केल ...
राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाल्याने ते सर्वाधिक काळ मंत्री म्हणून काम करणारे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरील निष्ठा, विरोधकांना थेट अंगावर घेण्याची ...
शिरोळ तालुक्याला राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या रूपाने तब्बल ४४ वर्षांनंतर मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. शिवसेनेला तातडीने पाठिंबा देण्याचा निर्णय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पाठबळ, जैन समाजाला प्रतिनिधित्व आणि संजय पाटील-यड्रावकर ...
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत आमदार प्रकाश आबिटकर यांचे नांव असल्याचे समजल्यावर रात्री ११.३० गारगोटीतून चार-पाच गाड्यातून प्रमुख कार्यकर्ते मुंबईला मध्यरात्रीच रवाना झाले. ...
कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता जास्त आहे. या पदासाठी काँग्रेसचे सतेज पाटील व मुश्रीफ यांच्यापैकी कुणाला संधी मिळते याबद्दल लोकांत उत्सुकता आहे. ...
नववर्षाचे स्वागत करण्याचे आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याचे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी कोल्हापूरकरांनी जय्यत तयारी केली आहे. विविध स्वरुपातील नियोजन त्यांनी केले आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या मंगळवारी होणाऱ्या पार्टीसाठी शहरासह जिल्ह्यातील विविध हॉटेल्स् स ...
कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांची राज्यमंत्री मंडळात निवड झाल्याबद्दल सोमवारी जिल्हा कॉँग्रेसतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून जल्लोष साजरा केला. ...
केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ ‘ब’ संघाने मंगळवार पेठ फुटबॉल क्लब संघावर ३ - २ अशा गोल फरकाने मात केली. ...
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पंचायत समिती सभापती निवडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन सभापती बनले असून, राष्ट्रवादीचे दोन सभापती झाले आहेत. हत्तरकी गट, प्रकाश आवाडे यांची ताराराणी आघाडी, तसेच जनसुराज्यचा प्रत्येकी एक सभापती बनला आहे. ...