नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शिवसैनिक हा वाघ आहे. त्यामुळे वाघांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न कुणीही करू नये; असा विरोधकांना इशारा देतानाच पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्गात गोव्यापेक्षा सरस काम केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे आयोजित मेळाव्यात केले. ...
भाजपच्या कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदी राहुल चिकोडे यांची सोमवारी निवड करण्यात आली. त्यावेळी बोलताना पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढविणार असल्याचीही घोषणा केली. ...
या आॅफर्सना तुडुंब प्रतिसाद मिळत असून, तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजांनीही याचे कौतुक केले आहे. यामध्ये हॉटेल व्यावसायिक, मिसळ, वडा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश आहे. याशिवाय मोबाईल अॅक्सेसरीज मोफत देण्याचीही काही व्यावसायिकांनी जाहीर केले आ ...
मिरज-कोल्हापूर, पुणे-मिरज, पुणे-मलवली आणि पुणे-बारामती अशा मंडलअंतर्गत व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या विभागात एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यांत एकूण दोन लाख ७६ हजार ८०० विविध प्रकरणांमध्ये दंड म्हणून १४ कोटी ३९ लाख रुपयांहून अधिकची ...
आम्हाला विरोधी पक्षात बसण्याची सवय आहे; कुणाला भीती दाखवता. भाजप सरकार पाडण्यासाठी काहीही करणार नाही; पण तुमच्या मरणानेच सरकार मरणार आहे. तुम्हाला दिलेल्या गाड्यांच्या टायर बदलायच्या आत लूटमार करून सत्तेत आलेले सरकार बदलेल, अशी जहरी टीका भाजपचे प्रदे ...
छत्रपती शिवरायांची बरोबरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिवरायांचा ऐकरी उल्लेख करणाºया लेखक जय भगवान गोयल यांचा शिवसेना शहर कार्यकारणीतर्फे सोमवारी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी गोयल यांच्या पोस्टरला कोल्हापूरी चपला मार आंद ...
वेगावर स्वार होणाऱ्या पीढीला झालेला दंड हे प्रतिष्ठेचे साधन वाटते. यामधून विकृत पिढी तयार होत आहे. अपघात करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. लहानपणापासूनच स्वयंशिस्तीचे धडे व्हायला हवेत त्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया, असे ...
स्वत:चे महत्व वाढवून घेण्यासाठी खासदार संजय राउत यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर माहिती न घेता टीका करु नये, अन्यथा सडेतोड भूमिका घेण्यात येईल, त्यांच्यावरील टीका सहन केली जाणार नाही, असा इशारा खासदार संभाजीराजे यांचे समन्वयक योगेश केदार या ...
शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभातील सुमारे २४ हजार पदवी प्रमाणपत्रांच्या दुबार छपाईबाबतची फेरचौकशी रखडली आहे. फेरचौकशीसाठी संबंधित समितीकडे अद्याप अहवाल सादर झालेला नाही. ...