नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नऊवारी आणि काळ्या रंगाच्या साडीतील युवती आणि कुर्ता, पायजमा, कोल्हापुरी फेटा परिधान केलेले युवक, पारंपारिक वाद्यांचा गजर आणि ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’चे आवाहन अशा उत्साही वातावरणात शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये बुधवारी मकर संक्रांतीचा सण साजरा झाला. ...
अॅग्म्यु रिचर्डच्या एकमेव गोलच्या जोरावर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा, तर खंडोबा ‘ब’ने संध्यामठ तरुण मंडळवर २-० अशी मात केली. ...
कोल्हापूर शहरात प्लास्टिकबंदी करण्यात आल्यानंतरही व्यापारी, विक्रेते प्लास्टिक पिशव्यांची विक्री करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. महानगरपालिका आरोग्य विभागाकडून होणाऱ्या कारवाईत सातत्य नसल्यामुळे पूर्णत: प्लास्टिकबंदी झालेली नाही, हे मंगळवारी झालेल्य ...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड निश्चित मानली जात आहे. महाराष्ट्राचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणारे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनीच पाटील यांचे आगावू अभिनंदन केले आहे. ...
शिवाजी विद्यापीठाने यंदा जलयुक्त विद्यापीठ या संकल्पनेवर आधारित दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. त्याचे सर्व संबंधित घटक स्वागत करतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाच्या दिनदर्शिका व दैनंदिनीचे प्रकाशन कुलगुरू ...
बँकांकडून एनओसी न घेता, खोटे सर्च रिपोर्ट काढून स्वत:च्या गृहप्रकल्पासाठी बांधकाम व्यावसायिकाने परस्पर तीन बँकांकडून वेगवेगळे कर्ज काढून फ्लॅटधारकांना खरेदीपत्र करण्यास टाळाटाळ करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बांध ...
कोल्हापूर येथील अॅड. अमित भालचंद्र बोरकर यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केली. सुमारे २५ वर्षांहून अधिक काळ वकिली व्यवसायात असलेल्या बोरकर यांनी शिवाजी विद्यापीठाचे विधि सल्लागार म्हणून प्रभावी कामगिरी बजावल ...