नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी नाट्यपूर्ण घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी गटाच्या विरोधात सोमवारी तीन संचालकांनी दंड थोपटले. ...
हातातील सत्ता आपली नाही तर ती रयतेसाठी आहे. हे सूत्र घेऊन काम करणारा राजा म्हणून राजर्षि शाहू यांची ओळख संपूर्ण देशात झाली. त्यांचे कर्तृत्व दक्षिणेत, उत्तरेत पाहायला मिळते, घराघरांत शाहूंच्या कर्तृत्वाचा अभिमान पाहायला मिळतो, असे पवार म्हणाले. ...
कोल्हापूर : लेझीम, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, शाहिरी कार्यक्रम अशा वातावरणामध्ये रविवारी नर्सरी बागेतील लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी ... ...
राजर्षी शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधिस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यामुळे कोल्हापुरात ‘शाहूमय’ वातावरण निर्माण झाले आहे. सोहळ्यानिमित्त शनिवारी शहरातील प्रमुख मार्गावरून ‘शाहू महाराज विचार दिंडी’ काढण्यात आली. ...
कोल्हापूर येथील बुुध्दगार्डन प्रभागातील सरनाईक वसाहतमध्ये मोठा अनाधिकृत खड्डा पाडला आहे, हा खड्डा न मुजविल्यास सोमवारपासून महापालिकेसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा नगरसेविका वहिदा फिरोज सौदागर यांनी पत्रकार परिषदेत दिला. ...
कोल्हापूर शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिपरवर चालकांनी शनिवारी सकाळी काम बंद आंदोलन केले. गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळाल्या नसल्यामुळे त्यांनी हा पवित्रा घेतला. ...