नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कोल्हापूर शहर परिसरात जैवविविधतेच्या घेण्यात आलेल्या नोंदीनुसार झाडे, वेली, रोपे, शोभेच्या वनस्पती, औषधी वनस्पती, फळझाडे, पक्षी, फुलपाखरू, सरपटणारे प्राणी, मासे, सस्तन प्राणी अशा एकूण ८०६ प्रजाती आढळून आल्याची माहिती महापालिकेतील जैवविविधता समितीच्या ...
कौटुंबिक वादातून विभक्त असलेली पत्नी घरी आल्याच्या रागातून पोलिसाने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. रश्मी अमर आडसुळे (वय ३५, रा. मंगळवार पेठ) असे जखमीचे नाव आहे. ...
महावितरणने दरवाढ प्रस्तावित केली आहे. ती अन्यायी असून, ती मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर सर्वपक्षीय वीज दरवाढविरोधी कृती समितीतर्फे कार्यकारी अभियंता डॉ. नामदेव गांधले यांना देण्यात आले. यामध्ये घरगुती वापराचे दर दिल्लीप्रमाणे करावेत, अ ...
‘गोकुळ’च्या निवडणुकीत सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. बिनविरोधसाठी आपण त्यांच्याकडे प्रस्ताव घेऊन जाऊ. अशी माहिती आमदार पी. एन. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ...
नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी भारतात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सध्या देशातील अल्पसंख्याक समाजामध्ये आपले नागरिकत्व काढून घेतले जाणार की काय, अशी भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर या कायद्याच्या वस्तुनिष्ठ अभ्यासाची गरज आहे, असे प्रतिपादन अॅड. अभिजि ...
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार रविवारी (दि. २६) प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर शहरात ... ...
बँकांकडून काही अडचणी आल्यास माझ्याकडे या, मी निश्चित मदत करेन, असा विश्वासही त्यांनी दिला. या कार्यक्रमाला रोटरी क्लब, इनरव्हील क्लब आॅफ हेरिटेजचेही सहकार्य लाभले. अंजली पाटील, शिल्पा हुजूरबाजार यांचीही उपस्थिती होती. ...
बांधकाम व्यवसाय हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा संपत्ती व रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय आहे. नोटाबंदी आणि त्यानंतर जीएसटी यामुळे हे क्षेत्र आव्हानात्मक आणि मंदीच्या अवस्थेतून जात आहे. त्यातच जाचक अटींमुळे हा व्यवसाय आणखीन अडचणींचा ठरत आहे. ...