अवैध बांधणी असणाऱ्या १२ खासगी आराम बसेसवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बुधवारी कारवाईचा बडगा उगारत त्या अटकावून ठेवल्या. अशा बसेसमधून प्रवास टाळण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी केले आहे. ...
कोल्हापूर : शासकीय अध्यादेशाप्रमाणे सुधाकर जोशीनगर आणि स्वाधारनगर झोपडपट्टीच्या जागेत तातडीने घरकुल योजना राबवावी, आदी मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्या ... ...
पिण्याच्या पाण्याबाबत योग्य दक्षता न घेणाऱ्या जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसह (केडीसीसी) जिल्ह्यातील २१३ विकास संस्थांच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २७ एप्रिलनंतर या संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ...
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या सदस्यांना २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केल्यानंतर चौथ्या दिवशीच पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रत्येक सदस्याला १0 लाखांच्या निधीची घोषणा केली आहे. ...
लाच देणार नाही, घेणार नाही, शासकीय-निमशासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी शपथ घेणारेच अधिकारी व कर्मचारी लाच घेताना सापडले आहेत. ...
आता ‘गोकुळ’नंतरच जिल्हा बॅँकेची रणधुमाळी सुरू होणार आहे. नेत्यांना, विशेष करून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना मोकळीक मिळणार असल्याने ‘गोकुळ’चे रणांगण चांगलेच तापणार आहे. ...
कोल्हापूर येथील रा. शी. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयाच्या ६० व्या वार्षीक कलाप्रदर्शनास मंगळवारपासून प्रारंभ झाला. शाहू स्मारक भवनच्या कलादालनात संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव मोरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ...