विभागीय कार्यालय स्वतंत्र केलीत पण पूरेशी यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत कामांची गती वाढवणार कशी? अशा शब्दात महानगरपालिकेतील अभियंत्यांनी मंगळवारी आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासमोर आपली गाऱ्हाणी मांडली. ...
पुणे बंगळूर महामार्गावरील कणेगाव- घुणकी (ता. हातकंणगले) दरम्यान वारणा नदीच्या पुलानजीक आयशर टेम्पो नदीजवळील भरावात सुमारे शंभर फूट खाली जाऊन झाडाला जोरात धडकल्याने टेम्पोच्या पुढील बाजूचा चक्काचुर झाला. तब्बल अडीच तासाने झाडात अडकलेल्या चालकाला बाहेर ...
शेतकरी चळवळीतील माझे ज्येष्ठ सहकारी तसेच साखर डायरीचे संपादक अजित नरदे यांचे सकाळी निधन झाले. काल रात्रीच कोल्हापूर येथील रूग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलो होतो. आज सकाळी ही बातमी कळाल्यानंतर कालची भेट ही अखेरची भेट ठरेल असं वाटले नव् ...
कार्यालय असण्यापेक्षा नसलेलेच बरे. अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतानाच कणकवलीतील तालुका कृषी विभागाचे कार्यालयच बंद करा, अशी मागणी सदस्य मंगेश सावंत यांनी केली. ...
आगामी नऊ महिन्यांच्या काळात महापौर होण्याची संधी एकाला द्यायची की दोघांना यावरच कॉँग्रेस पक्षात दुमत असल्याचे सोमवारी झालेल्या पक्षातील नगरसेवकांच्या बैठकीत स्पष्ट झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी उर्वरित काळाकरीता एकाच व्यक्तीला महापौर करावे, अशी भ ...
कोल्हापूर येथील रोहित कांबळे दिग्दर्शित देशी या लघुपटाला फिल्मफेअरचा प्रेक्षक पसंती पुरस्कार जाहीर झाला. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रविवारी झालेल्या कार्यक्रमात अभिनेत्री सोनम कपूर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
कडकनाथ कोंबडी फसवणूक, पूरबाधित शेतकऱ्यांची प्रलंबित अनुदान रक्कम, भू-विकास बँक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमा, शेती पंपांच्या प्रलंबित वीजजोडण्या, इचलकरंजी नगरपालिकेकडून प्रलंबित असलेला दिव्यांगांचा पाच टक्के निधी यासह विविध विभागांशी संबंधित ९ ...
पन्नास वर्षांपूर्वीच्या जुन्या पाईपलाईनची गळती काढून प्रश्न सुटणार नाही. नव्यानेच पाईपलाईन टाकावी लागणार आहेत. त्याचबरोबर पपिंग हाऊस येथील कालबाह्य मशिनरी बदलावी लागणार आहे. त्यासाठी बजेटमध्येच भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक आहे तरच पाण्यावर होणारा ला ...
दोन दिवसांचा संप आणि एका साप्ताहिक सुटीनंतर कोल्हापुरातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज सुरू झाले. त्यामुळे दुपारी चारवाजेपर्यंत बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी आणि रांगा दिसून आल्या. ...