महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण ३६ हजार ३४२ विद्यार्थी बसले होते. पेपर क्रमांक १ व २ मध्ये काही प्रश्न व उत्तराचे पर्याय चुकीची असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी ...
जंगली आले ही एक औषधी वनस्पती आहे. जखमेवरील सूज कमी करण्यासाठी या वनस्पतीचा वापर करण्यात येतो. जंगलात वाढणाऱ्या या वनस्पतीबद्दल स्थानिक जाणकार लोकांना याची माहिती आहे, पण अलीकडे व्यापारी प्रवृत्तीमुळे ही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळ ...
गण गण गणांत बोते चा जयघोष, अभिषेक, आरती, पालखी सोहळा, झुणका भाकरीचा प्रसाद अशा मंगलमय वातावरणात शनिवारी श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा पार पडला. यानिमित्त शहरातील श्री गजानन महाराज मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन सह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कर ...
कोल्हापूर येथील डेक्कन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीअंतर्गत डिग्री आणि डिप्लोमा इंटेरिअर डिझाईनविषयी महाविद्यालयात मुलांनी वर्षभरात तयार केलेल्या सजावटीच्या सुमारे १५० हून अधिक कलाकृती ‘रचनाभद्राय’ प्रदर्शनात सादर केल्या आहेत. येथील राजर्षी शाहू स्मारक ...
शेतकऱ्यांचा मित्र समजला जाणारा, कष्टकरी, गरीब, विखुरलेला असा हा लमाण समाज अत्यंत मागासलेला आहे. त्यांचे मागासलेपणही दूर होणे आवश्यक आहे. समाजाची ‘जिल्हा तांडा वस्ती’ उभारण्याबरोबरच इतर प्रश्न मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निकाली काढू, त्याबाबत जिल्हाधि ...
शहरातील कोणत्याही भागातून पंचगंगा नदीत मैलामिश्रित सांडपाणी मिसळणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी शनिवारी महापालिका अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, पर्यावरणवादी कार्यकर्ते यांच्या संयुक्त बैठकी ...
‘ज्याचा माल, त्याची हमाली’ या सूत्रानुसार ट्रकमधून जो माल ज्याच्याकडे उतरला जातो, त्यानेच हमालीचे पैसे द्यावेत, असा महत्त्वपूर्ण आदेश शनिवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. ट्रक वाहतूकदारांच्या गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या लढ्याला याम ...
भिशीच्या व्यवहारातील ३ लाख ८१ हजार रुपये दहा टक्के व्याजासह वसुलीसाठी आर. सी. गँगच्या गुन्हेगारांनी शिवाजी चौक परिसरातील दूकानात घुसून चप्पल विक्रेत्यास बेदम मारहाण केली. यावेळी दूकानातील साहित्याची तोडफोड करुन मोठी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. मार ...
महानगरपालिकेच्या ६० शाळांमधील २६०० विद्यार्थ्यांनी बालचित्रपटांचा आनंद घेतला. येथील शाहू स्मारक भवनात चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत आयोजित पाचव्या बालचित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. द ...