शिष्यवृत्तीची प्रश्नपत्रिका तयार करताना की त्याची छपाई करताना चूक झाली आहे, ते शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त केली जाईल. या समितीने चौकशी करून दिलेल्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल. दहा दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे राज ...
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेला आज, मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेसाठी कोल्हापूर विभागातून यावर्षी १,३०,२५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ...
कोल्हापूरातील बारावीच्या एका परीक्षा केंद्रावर ७४ वर्षीय एक उद्योगपतीही आपल्या सुनेसोबत आले होते, अनेकांना वाटेल की सुनबाई परिक्षेला बसल्यामुळे तिला सोडण्यासाठी ते आले असतील, परंतु प्रत्यक्षात सुनबाईच आपल्या सासऱ्यांसोबत परिक्षा केंद्रावर आली होती का ...
गणेशनगर-शिंगणापूर (ता. करवीर) येथे गवंडीकामाच्या पैशाच्या हिशोबातून कामगारास तिघांनी बेदम मारहाण केली. जमीर सत्तार बोकर (वय ३४) असे जखमीचे नाव आहे. करवीर पोलिसांनी संशयित सागर कोरे, नीलेश कापूसकर, ब्रॅन्डी (पूर्ण नाव नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला. ...
केंद्र सरकारने मंजूर केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा, या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘रद्द करा...रद्द करा..., नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा...’अशा घोषणा देत क ...
शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती मिरवणुकीच्या स्वागतासाठी कमान उभारून मंगळवार पेठेतील ‘मावळा कोल्हापूर’ने दोन पेठांमध्ये सौहार्दाचा सेतू बांधला. बिनखांबी गणेश मंदिराच्या परिसरातील या कमानीचे रविवारी सायंकाळी फटाक्यांच्या आतषबाजीत व उत्सा ...
शाहू उद्यान मार्केटमध्ये आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अचानक विक्रेत्यांची झाडाझडती घेतली. विशेष म्हणजे एकाही विके्रत्याकडे प्लास्टिक आढळून आले नाही.महापालिकेच्या आयुक्तपदावर रुजू झाल्यापासूनच डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिल ...
पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे पदावरून महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रदूषणमुक्तीबाबत मार्गदर्शन करीत होते, याचवेळी उपस्थितांना प्लास्टिक कपांतून चहा देण्याचे काम सुरू होते. हे दृश्य पाहताच आयुक्त डॉ. कलशेट्टी कडाडले. त्यांनी, ‘फे ...