वारणा व चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या जिल्हास्तरावरील प्रश्नांची सोडवणूक करण्यासंदर्भात सोमवारी (दि. २४) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन आरोग्य व वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरुवारी येथे दिले. तसेच ...
शेअर बाजारात गुंतवणूक करून आकर्षक परतावा देण्याच्या आमिषाने दोन लष्करी जवानांसह २0 जणांची सुमारे १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज शंकरराव मोहिते (रा. रामानंदनगर), असे त्या संशयिताचे नाव आहे. ...
यड्राव येथील श्री ओंकारेश्वर मंदिर मध्ये महाशिवरात्री निमित्त संतत दुग्ध अभिषेक, शिवनाम जप,शिवलीलामृत पठण यासह विविध धार्मिक विधी उत्साहात पार पडले सकाळपासून महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. ...
अंत्यसंस्काराच्या विधीमध्ये ज्या प्रथा-परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहेत, त्यातील काहींना जरूर शास्त्रीय आधार आहे, परंतु काही परंपरने चालत आल्या आहेत, म्हणून त्या सुरू आहेत. जे चांगले आहे, ते समाजहिताचे म्हणून जरूर पुढे घेऊन जावे, परंतु काळाच्या ओघात ...
कोल्हापूर : वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी भवानी मंडप येथील शासकीय कार्यालये हलविण्याच्या प्रस्तावावर गुरुवारी गांभीर्याने चर्चा झाली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी याबाबत खास बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सुमारे दीड तास चाललेल्या बैठक ...
महापालिकेने सर्व्हे केलेला अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला. पंचनाम्यावर संबंधित अभियंत्याची सही नसल्यामुळे पुन्हा महापालिकेकडे अहवाल पाठविला. यामुळे पूरग्रस्त मदतीपासून वंचित आहेत. अहवाल पाठविण्यास टाळाटळ करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा.’ विजय देवणे या ...
कोल्हापूर : आज देश असंतोषाच्या वाटेवरून जात आहे. नागरिकत्व कायद्याच्या आडून भारतीय संविधान, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, एकतेला नेस्तनाबूत करण्याचा ... ...